शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

आमदार अमित झनक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST

रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाची धुरा यशस्वीपणे राबवित प्रत्येक गावाला विकासकामांमध्ये सहभागी करण्यासाठी सतत धडपड करणारे आमदार म्हणून सर्वसामान्य नागरिक आमदार ...

रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाची धुरा यशस्वीपणे राबवित प्रत्येक गावाला विकासकामांमध्ये सहभागी करण्यासाठी सतत धडपड करणारे आमदार म्हणून सर्वसामान्य नागरिक आमदार झनक यांचा सतत जयघोष घेतात. मागील तीन टर्मपासून सर्वांगीण विकासाचा महामेरू म्हणून आमदार अमित झनक यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. या मतदारसंघातील आमदार झनक यांचा वाढदिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होताना दिसून आला. बहुतांश गावातील आपल्या विकासकामांनी छाप पाडल्याने बहुतांश गावांमध्ये आमदार झनक यांच्या वाढदिवसाचे बॅनर, होर्डिंगसह विविध उपक्रम राबविण्यात आले. याधून विकासाचा महामेरू म्हणून आमदार अमित झनक यांनी आपली सर्वसामान्यांमध्ये ओळख निर्माण केली आहे. यावेळी सचिनभाऊ इप्पर मित्रमंडळाच्यावतीने पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. मोठ्या प्रमाणात हितचिंतकांची उपस्थिती होती.