शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रेवेट’ सायकल स्पर्धेत मेहकरच्या ‘डॉक्टर ग्रुप’ ने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 14:43 IST

वाशिम : वाशिम ते अकोला व अकोला ते वाशिम या २०० किलोमीटर ब्रेवेट सायकल स्पर्धेत मेहकरच्या डॉक्टर ग्रुपने बाजी मारली. त्यांचा सायकलस्वार गृपच्यावतिने सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्दे वाशिम - अकोला - बाळापूर परत वाशिम -अकोला २०० किलोमीटर सायकल चालवण्याचे आव्हान सायकल पटूना देण्यात आले होते या ९ सायकलस्वारपटूमधील ८ सायकलस्वारांनी वेळेच्या आत येऊन ही ब्रेवेट स्पर्धा पूर्ण केली. यामध्ये डॉक्टर लोकांचा सहभाग वाढल्याने प्रदूषण मुक्तीचा मोठा संदेश समाजामध्ये पोहचायला सुरवात झाली आहे .

वाशिम : वाशिम ते अकोला व अकोला ते वाशिम या २०० किलोमीटर ब्रेवेट सायकल स्पर्धेत मेहकरच्या डॉक्टर ग्रुपने बाजी मारली. त्यांचा सायकलस्वार गृपच्यावतिने सत्कार करण्यात आला.

 १८ फेब्रुवारी रोजी वाशिम - अकोला - बाळापूर परत वाशिम -अकोला २०० किलोमीटर सायकल चालवण्याचे आव्हान सायकल पटूना देण्यात आले होते . यामध्ये मेहकरच्या डॉक्टर मंडळींनी सहभाग नोंदवला होता.  यामध्ये डॉ. अमित जोशी , डॉ. प्रमोद जाधव, डॉ अनिल राठोड ,प्रशांत देवठाणे , गजानन कुलसुंदर, विनायक चांगडे व एलदारीचे शिक्षक प्रमोद भालेराव,  वाशिम सायकलस्वारचे चेतन शर्मा ,मदन खंडेलवाल असे एकूण ९ सायकलस्वार यामध्ये सहभागी होते . या ९ सायकलस्वारपटूमधील ८ सायकलस्वारांनी वेळेच्या आत येऊन ही ब्रेवेट स्पर्धा पूर्ण केली. २०० किलोमीटर सायकलिंग  १३ तास ३० मिनिट या वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान सायकल पटूंना देण्यात आले होते . यामध्ये डॉक्टर लोकांचा सहभाग वाढल्याने प्रदूषण मुक्तीचा मोठा संदेश समाजामध्ये पोहचायला सुरवात झाली आहे . ब्रेवेट स्पर्धेत सहभागी सायकलस्वाराच्या मागे उभे राहून पर्यवेक्षक म्हणून अलका गिºर्हे ,पवन शर्मा होते.  ब्रेवेट ही स्पर्धा नसून स्वत:ला साध्य करणे हाच ब्रेवेट चा उद्देश आहे .वेळेच्या आत आव्हान पूर्ण करणारे सगळे सायकलिस्ट विजय ठरले जातात. वाशिम येथील डॉक्टरांनी यामध्ये सहभाग नोंदवून वाशिमला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यास मदत करावी असे आवाहन वाशिम रोदिनियर्स ग्रुपचे आॅर्गनाईजर नारायण व्यास यांनी  केले आहे.

टॅग्स :washimवाशिमMehkarमेहकरdoctorडॉक्टर