शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातील तुरीचे दर ५ हजारांवर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:24 IST

आता मात्र, तुरीच्या दर ५ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. तथापि, शासनाच्या ५६७५ रुपये प्रति क्विंटलच्या तुलनते अद्यापही तुरीची कमी दरानेच खरेदी होत आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामातील तूर बाजारात विक्रीसाठी येत असतानाच गत आठवड्यात या शेतमालाच्या दरात मोठी घसरण सुरू झाली होती. आता मात्र, तुरीच्या दर ५ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. तथापि, शासनाच्या ५६७५ रुपये प्रति क्विंटलच्या तुलनते अद्यापही तुरीची कमी दरानेच खरेदी होत आहे.  वाशिम जिल्ह्यात यंदा  ६० हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. त्यात सर्वाधिक १३१८७ हेक्टर क्षेत्र वाशिम तालुक्यात, तर रिसोड तालुक्यात १३०८७ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली होती. इतर तालुक्यांच्या तुलनेत या दोन्ही तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यात रिसोडची स्थिती भीषण असल्याने या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळही घोषीत करण्यात आला. दरम्यान, मागील महिन्यापासून वातावरणात झालेल्या विपरित बदलाचा फटका तुरीला बसल्याने या पिकाच्या उत्पादनात मोठी घटही येत असल्याचे शेतकºयांच्या काढणीवरून दिसत आहे. आता यंदाच्या तुरीची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर गत आठवड्यात तुरीचे दर ४६०० रुपये प्रति क्विंटलवर घसरले होते. गेल्या तीन दिवसांपासून मात्र तुरीच्या दरात तेजी आली असून, बाजार समित्यांत व्यापाºयांकडून या शेतमालाची खरेदी ५ हजार रुपये प्रति क्विंटल दराने करण्यात येत आहे. शासनाच्या हमीदरापेक्षा अद्यापही ६०० रुपये कमी दराने ही खरेदी होत असली तरी, येत्या काळात तुरीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम