शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

‘कुणबी क्रिमीलेअर’बाबत मराठा सेवा संघाने नोंदवला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 2:28 PM

वाशिम : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाला सादर केलेल्या शिफारशीनुसार क्रिमिलेअरमधून कुणबी समाजाला न वगळण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर आक्षेप नोंदवत सदर घोषणेस विस्तृत प्रसिध्दी देण्यात यावी म्हणून मराठा सेवा संघ जिल्हा शाखा वाशिमच्या वतीने राज्याचे विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे सहसचिव भा.रा. ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन

वाशिम : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाला सादर केलेल्या शिफारशीनुसार क्रिमिलेअरमधून कुणबी समाजाला न वगळण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर आक्षेप नोंदवत सदर घोषणेस विस्तृत प्रसिध्दी देण्यात यावी म्हणून मराठा सेवा संघ जिल्हा शाखा वाशिमच्या वतीने राज्याचे विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे सहसचिव भा.रा. गावित  यांना वाशिम जिल्हाधिकाºयांमार्फत २४ आॅक्टोबर रोजी निवेदन दिले.

मराठा सेवा संघाचे वतीने नोंदवण्यात आलेल्या आक्षेपाच्या निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने २८ आॅक्टोबर २०१४ रोजी शासनास सादर केलेल्या शिफारशी अहवालात क्रमांक ४९ नुसार  ओबीसीमधील कुणबी प्रवर्गाला क्रिमीलेअरमधून वगळण्याबाबत शिफारस केली नाही. तसेच याबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी व्यापक प्रमाणात शासनाचे वतीने प्रसिद्धी देण्यात आली नाही. त्यामुळे मराठा सेवा संघ जिल्हा शाखेच्यावतीने या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यासाठी सदर विभागाचे सहसचिव गावित यांना वाशिम जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.भरत आव्हाळे, सरचिटणीस नारायणराव काळबांडे, कोषाध्यक्ष प्रा. योगेश्वर निकस, माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव अवचार, विभागीय सचिव प्रा. अनंतराव गायकवाड, दत्तात्रय कावरखे, ए.जी. वानखेडे, नागेश कव्हर, के.टी. केळे, अ‍ॅड. दादाराव आदमने, राजेश शिंदे, पी.आर. शिंदे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :social workerसमाजसेवक