शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे रविवारी मराठा क्रांती मोर्चा जनजागृती रॅली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:26 IST

वाशिम : मुंबई येथे ९ ऑगस्टला आयोजित करण्यात  आलेल्या राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पृष्ठभूमीवर  वाशिम जिल्ह्यात जनजागृतीपर रॅलीचे आयोजन रविवार, ६  ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देमुंबई येथे ९ ऑगस्टला राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाराज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पृष्ठभूमीवर जनजागृती रॅलीविश्रामगृहावर २  ऑगस्ट रोजी  बैठकीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुंबई येथे ९ ऑगस्टला आयोजित करण्यात  आलेल्या राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पृष्ठभूमीवर  वाशिम जिल्ह्यात जनजागृतीपर रॅलीचे आयोजन रविवार, ६  ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने येथील विश्रामगृहावर २  ऑगस्ट रोजी  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या  बैठकीमध्ये समाजबांधवांनी मुंबई येथे बुधवार, ९ ऑगस्ट  रोजी आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या  जनजागृतीसाठी वाशिम शहरातून मोटारसायकल रॅली  काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोटारसायकल रॅली छत्र पती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पाटणी चौक,  जिजाऊ चौक, पुसद नाका, मन्नासिंह चौक व जुन्या गणप ती मिरवणूक मार्गाने निघणार आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्या तील सर्व तालुक्यातील व गावातील समाजबांधव सहभागी  होणार आहेत. रॅलीत महिलांचा सहभागही राहणार  असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने  दिली आहे.