शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

मानोरा नगरपंचायत : नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 17:48 IST

पंधरा नगरसेवकनी ११ मे  रोजी जिल्हाधिकारी वाशिम  यांच्या कडे अविश्वास प्रस्ताव  दाखल  केला  .

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :  मानोरा नगर पंचायतच्या  नगराध्यक्षा बरखा अलताब बेग यांच्यावर नगरपंचायतच्या पंधरा नगरसेवकनी ११ मे  रोजी जिल्हाधिकारी वाशिम  यांच्या कडे अविश्वास प्रस्ताव  दाखल  केला  . यासंदर्भात लोकमतच्यावतीने ‘नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्तावाच्या हालचाली’ यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते.मानोरा  नगर पंचायतच्या नगराध्यक्षा बरखा बेग यांच्यावर टाकण्यात आलेल्या अविश्वास मध्ये  नगराध्यक्षा नगरसेवकांना विश्वासात घेत नाही , विकास कामे करत नाही विकासामध्ये अडचणी निर्माण  करतात, नगर पंचायतची सभेची वेळ व माहीती न देता परस्पर ठरवितात , शासकीय  योजनेचा लाभ जवळच्या लोकाना देतात  अशा वेगगळ्या  कारणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला .मानोरा नगर पंचायतवर सर्व  पक्षीय नगरविकास आघाडीची सत्ता आहे . विद्यमान नगराध्यक्षा  ह्या याच आघाडीच्या नगराध्या म्हणुन आॅगष्ट १८ मध्ये विराजमान  झाल्या होत्या  , परंतु  सर्वक्षीय आघाडीच्या नगरसेवकांना विकास कामात विश्वासात घेत नसल्यामुळे  नगरसेवक त्यांच्या विरोधात  उभे ठाकले.  मानोरा नगरपंचायतची सदस्या संख्या सतरा आहे. त्या पैकी पंधरा नगरसेवक त्यांच्या  विरोधात गेले आहे . नगराध्यक्षांवर टाकण्यात आलेल्या   अविश्वास प्रस्तावावर नगरसेवक अमोल प्रकाश राऊत, रेखाताई श्यामराव  पाचडे ,  छाया गुणवंत डाखोरे , शेख फिरोजाबी शेख मुस्ताक  , ,  शेख आबेदाबी नाजीम,  सुनेहरा परविन वहिदोदीन शेख, सुनिता  संतोष भोयर , ऊषाताई शेरसिंग जाधव , शेख वहीद शेख अयुब , एहफाज शहा मेहबुब शहा , ज्ञानेश्वर विठ्ठल गोतरकर,  मंजुषा महेश निशाने, हसिनाबी जब्बार शहा , अहमद बेग चांद बेग , गणेश परशराम भोरकडे आदीच्या स्वाक्षरी आहेत.  मानोरा नगराध्यक्षपद हे एससी प्रवगार्साठी राखीव असून या घडामोळीमुळे नगरपंचायत चर्चेत आली आहे.

 नगरसेवकांच्या  खोट्या कामाना मंजुरी  न दिल्यामुळे  माझ्याविरूध्द अविश्वासाचे कारस्थान रचल्या जात आहे . मी कोणाच्या हातची कटपुतली न व्हता सामर्थ्य पणे नगराध्यक्ष पदाचा कारभार संभाळत आहे.- बरखा अलताब  बेग, नगराध्यक्षा मानोरा

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा