शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवरील खड्डयांमुळे मालेगावकर त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:15 IST

विशेष गंभीर बाब म्हणजे सद्य:स्थितीत खड्डा नाही, असा शहरातील एकही रस्ता शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे काही प्रभागांमधील नागरिकांना आजही कच्चा रस्त्यांवरूनच मार्गक्रमण करावे लागते.आठवडी बाजार ते तहसील रोडलाही ठिकठिकाणी मोठ्या स्वरूपातील खड्डे पडले. पावसाचे पाणी साचत असल्याने विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. 

मालेगाव : शहराला नगरपंचायतचा दर्जा मिळून जवळपास अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. असे असले तरी शहराच्या विकासाने आजही गती धरलेली नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे सद्य:स्थितीत खड्डा नाही, असा शहरातील एकही रस्ता शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाने या रस्त्यांची किमान डागडुजी करण्याची मागणी होत आहे. मालेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १७ मधील सर्वच अंतर्गत रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडले असून काही प्रभागांमधील नागरिकांना आजही कच्चा रस्त्यांवरूनच मार्गक्रमण करावे लागते. सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून कच्चे रस्ते चिखलमय झाल्याने वाहनधारकांसह पादचाºयांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शहरातील मुख्य रस्ता असलेला आठवडी बाजार ते तहसील रोडलाही ठिकठिकाणी मोठ्या स्वरूपातील खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी गांधी चौकातील रस्त्याला डांबरीकरण करण्यात आले. मात्र, सदर रस्ता अल्पावधीतच उखडून परिस्थिती पुर्वीपेक्षाही अधिक गंभीर झाली आहे. नगर पंचायतीने ही बाब गांभीर्याने घेवून पावसाळा असेपर्यंत रस्त्यांची किमान डागडुजी तरी करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव