शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव : वाईनबारच्या चौकीदारावर प्राणघातक हल्ला; गुन्हे दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:41 IST

मालेगाव : रात्री उशिरा दारू दिली नाही, म्हणून तालुक्यातील नागरतास शेतशिवारातील भागवत देवळे यांच्या वाईनबारच्या चौकीदारावर अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. ही घटना २३ मार्च रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध २४ मार्चला गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्देनागरतास शेतशिवार परिसरातील घटना आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : रात्री उशिरा दारू दिली नाही, म्हणून तालुक्यातील नागरतास शेतशिवारातील भागवत देवळे यांच्या वाईनबारच्या चौकीदारावर अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. ही घटना २३ मार्च रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध २४ मार्चला गुन्हे दाखल केले.याबाबत प्राप्त माहितीनुसार, सुभाष सदाशिव कांबळे (वय ६० वर्षे, रा. डही) हे देवळे यांच्या वाईनबारवर चौकीदारीचे काम करतात. २३ मार्च रोजी रात्री ११ वाजता बार बंद करून देवळे व इतर नोकर घरी गेले. दरम्यान, रात्री १ वाजताच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी बारसमोर येऊन त्याठिकाणी असलेले चौकीदार कांबळे यांच्याकडे दारूची मागणी केली. मात्र, बार आता बंद झाल्याने दारू देऊ शकत नसल्याचे कांबळे यांनी सांगितल्यानंतर संबंधित इसमांनी वाद घालून धक्काबुक्की केली व जवळ असलेल्या कुºहाडीने कांबळे यांच्या डोक्यावर व डाव्या पायावर हल्ला केला. यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. तशाच अवस्थेत कांबळे हे घटनास्थळी पडून होते. सकाळी सकाळी भागवत देवळे यांना घटनेची वार्ता कळल्यानंतर त्यांनी मालेगाव पोलिस ठाण्यात धाव घेवून पोलिसांना माहिती दिली. कांबळे यांच्या जबानी रिपोर्टवरून मालेगाव पोलिसांनी अज्ञात इसमांविरुद्ध कलम ३०७, ३४ भादंविनुसार गुन्हा नोंदविला असून पूढील तपास ठाणेदार नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय खंडारे  करित आहेत.

टॅग्स :Malegaonमालेगांवwashimवाशिम