शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

किन्हीराजा येथील २५ वर्षांपूर्वीचे महावितरणचे संपर्क कार्यालय हटविण्याचा घाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:46 IST

किन्हीराजा :  येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या महावितरणचे २५ वर्षापूर्वीचे कार्यालय गत दोन महीण्यापासुन बंदच असून हे कार्यालय कायमस्वरुपी बंद करण्याचा घाट महावितरणने चालविला आहे. 

ठळक मुद्देकिन्हीराजा या  गावात १९९४ पासुन मुख्य रस्त्यावर महावितरणचे कार्यालय सुरु आहे.२५ वर्षापूर्वीचे कार्यालय गत दोन महीण्यापासुन बंदच आहे. हे कार्यालय चालुच ठेवावे अशी मागणी वीजग्राहकांकडुन केल्या जात आहे.

 

किन्हीराजा :  येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या महावितरणचे २५ वर्षापूर्वीचे कार्यालय गत दोन महीण्यापासुन बंदच असून हे कार्यालय कायमस्वरुपी बंद करण्याचा घाट महावितरणने चालविला आहे.  हे कार्यालय बंद केल्यास याचा ञास जनतेला सोसावा लागणार असुन हे कार्यालय चालुच ठेवावे अशी मागणी वीजग्राहकांकडुन केल्या जात आहे.

किन्हीराजा या  गावात १९९४ पासुन मुख्य रस्त्यावर महावितरणचे कार्यालय सुरु आहे. याच कार्यालयातून महावीतरणचे कनिष्ठ अभीयंता अली, रावणकर ,चेतवाणी ,मोरे,   पवार , वानखेडे ,पाटा , पवार ,नवरे या अभीयंत्यानी वीज ग्राहकांना चांगली सुिवधा दिली आहे. मिटर बसविणे,बील दुरुस्ती, नवीन कोटेशन यासह विविध योजनाची मातहती याच कार्यालयातुन वीजग्राहकांना देण्यात येत होती.   परंतु मध्यंतरी कनिष्ठ अभीयंता नवरे यांचा अपघात झाला व ते दीर्घ रजेवर गेले. त्यानंतर या विभागीचा पदभार कनिष्ठ अभियंता लादे यांच्याकडे देण्यात आला. पदभार असल्यामुळे  यांच्याच काळात हे कार्यालय गेल्या दोन महीण्यापासुन बंदच आहे .त्यामुळे वीजग्राहकांना खुप ञास सहण करण्याची वेळ आली आहे. तक्रार बुकवर तक्रार करण्यासाठी व विविध कामासाठी  आता या भागातील किन्हीराजा, मैराळडोह, एरंडा, पींप्रीसह सहा गावातील जनतेला मुख्यरोडवरील कार्यालया पासुन दीड कीलोमीटर अंतरावर असलेल्या ३३ के. व्ही . वीज उपकेंद्राच्या ईमारतीत जावुन आपली तक्रार मांडावी लागते . त्यातही अनेकवेळा अभियंता यांची भेट होत नाही.  तर अनेकवेळा संबंधीत लाईनमनचीही भेट होत नाही.  त्यामुळे अनेक अडचणीत वाढ होत आहे. 

.कार्यालय बंद का असे प्रभारी कनीष्ठ अभीयंता लादे यांना विचारले असता वरीष्ठ स्तरावरुणच भाडेतत्वावर असलेले कार्यालये बंद करण्याची माहीती वरीष्ठाकडुन मिळाली असुन सध्या याच कार्यालयाचे काम हे ३३ के. व्ही. वीज उपकेंद्राच्या ईमारतीत चालु आहे. आपल्या अडचणी सोडवीण्यीसाठी वीज उपकेंद्राच्या कार्यालयीत वीजग्राहकांनी यावे असे मत यावेळी प्रभारी कनीष्ठ अभीयंता लादे यांनी दीली.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण