शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

वीज चोरांवर कारवाईबाबत महावितरण उदासिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 20:09 IST

वाशिम: जिल्ह्यातील १५ गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून सर्रास वीजचोरी केली जात आहे. तथापि, ही गावे कोणती आहेत, याबाबत महावितरणला पुरेपूर कल्पना असतानाही संबंधितांवर कारवाई करण्यास यंत्रणा धजावत नसल्याची स्थिती आहे. वेळेवर तथा पुरेसा पोलिस बंदोबस्त मिळत नसल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १५ गावांमध्ये होतेय वीजचोरीविद्युत तारांवर आकोडे टाकून केली जातेय वीजचोरीपुरेसा पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई करण्यास महावितरण उदासिन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील १५ गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून सर्रास वीजचोरी केली जात आहे. तथापि, ही गावे कोणती आहेत, याबाबत महावितरणला पुरेपूर कल्पना असतानाही संबंधितांवर कारवाई करण्यास यंत्रणा धजावत नसल्याची स्थिती आहे. वेळेवर तथा पुरेसा पोलिस बंदोबस्त मिळत नसल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाशिम जिल्ह्यात सर्व प्रकारांमधील (घरगुती, औद्योगिक, वाणिज्य, कृषी) महावितरणचे एकूण २ लाख २० हजार २६४ ग्राहक आहेत. त्यापैकी घरगुती वीज वापर करणाºया ग्राहकांची संख्या ४८ हजार ७६८ असून यातील सुमारे २५ टक्के ग्राहकांकडे दरमहा कोट्यवधी रुपयांची थकबाकी राहत आहे. ही रक्कम दिवसागणिक वाढतच चालली असून महावितरणला ती वसूल करणे अशक्य होत आहे. अशातच जिल्ह्यातील ठराविक काही गावांमध्ये सर्रास वाहिन्यांवर आकाडे टाकून वीज चोरी केली जात असताना त्यावरही नियंत्रण मिळविणे महावितरणला कठीण झाले. 

जिल्ह्यातील १५ च्या आसपास गावांमध्ये विशेषत्वाने वीज चोरी केली जात असल्याचे महावितरणच्या पाहणीत समोर आले आहे. त्यानुषंगाने लवकरच धडक कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार असून त्यासाठी तालुकानिहाय विशेष पथक नेमले जातील. नियमबाह्य पद्धतीने वीज वापरणाºया ग्राहकांनी कारवाई टाळण्यासाठी चोरीचा प्रकार बंद करावा, अशी अपेक्षा आहे.   - बी.डी.बेथारिया, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम