शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद विभाग प्रमुखांच्या कार्यालयाला ठोकले कुलूप !

By admin | Updated: August 5, 2016 00:03 IST

अधिकारी उपस्थितच राहत नसल्याचा आरोप; वाशिम जिल्हा परिषद पदाधिकारी आक्रमक.

वाशिम, दि. ४ - जिल्हा परिषदेचे अधिकारी दौर्‍याच्या नावाखाली कार्यालयात उपस्थित राह त नसल्याचा आरोप करीत गुरूवारी पदाधिकार्‍यांनी विभाग प्रमुखांच्या कक्षाला कुलूप ठोकले. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात एकच धावपळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंतही कुलूप उघडले नाही.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांना ह्यआयएएसह्णचा दर्जा मिळाल्याने ते ४0 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी गेले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार असून, त्यांच्यासह अन्य काही विभागाचे प्रमुख दौर्‍याच्या नावाखाली कार्यालयीन वेळेत बहुतांश वेळी उपस्थित नसतात, असा आरोप करीत पदाधिकार्‍यांनी गुरूवारी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग यासह अन्य काही विभागाच्या कक्षाला कुलूप ठोकले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती सुधीर गोळे, माजी सभापती सुभाष शिंदे, हेमेंद्र ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी, स्वप्नील सरनाईक, अशोक खराबे, भास्कर शेगीकर, सुभाष खरात यांच्यासह जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांची कुलूप ठोको आंदोलनाच्यावेळी उपस्थिती होती. दरम्यान, ठाणेदार रवींद्र देशमुख यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद परिसराची पाहणी करून घटनेची माहिती घेतली.