शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी साहित्याचा लाभ देण्यासाठी  तालुकास्तरावर सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 13:27 IST

लुकास्तरावर घटकनिहाय, उपघटकनिहाय सोडत काढून ज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात तालुकानिहाय सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०१९-२० मध्ये हॉर्टनेट प्रणालीवर सामुहिक शेततळे, संरक्षित शेती (शेडनेट, पॉली हाऊस), फलोत्पादन यांत्रिकीकरण, कांदाचाळ, हळद लागवड, प्लास्टिक मल्चिंग, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, फळबाग लागवड आदी बाबींच्या प्राप्त अर्जांची तालुकास्तरावर घटकनिहाय, उपघटकनिहाय सोडत काढून ज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात तालुकानिहाय सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे.कृषीविषयक साहित्यांचा लाभ देताना पात्र लाभार्थींवर अन्याय होऊ नये, पारदर्शकता राहण्यासाठी तालुकास्तरावर सोडत काढली जाणार आहे. त्यानुसार रिसोड, मानोरा व कारंजा तालुका कृषि अधिकारी कार्यालयात ११ जून २०१९ रोजी  सोडत होईल. मालेगाव तालुका कृषि अधिकारी कार्यालयात १३ जून २०१९ रोजी फळबाग लागवड याबाबीकरिता तर १४ जून २०१९ रोजी सामुहिक शेततळे, संरक्षित शेती, (शेडनेट, पॉली हाऊस), फलोत्पादन यांत्रिकीकरण, कांदाचाळ, हळद लागवड, प्लास्टिक मल्चिंग, प्राथमिक प्रक्रिया केंद्र आदी बाबींकरिता सोडत होणार आहे. हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज केलेल्या शेतकºयांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयामध्ये होणाºया सोडतीला वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डी. एस. गावसाने यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती