शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य लिहले जाते पण वाचले जात नाही - गजानन अमदाबादकर, मानोरा येथे काव्यसंग्रहाचे  प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 16:28 IST

मानोरा : साहित्य लिहीले मात्र वाचले जात नाही अशी खंत शेतकरी नेते तथा जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर कारंजा यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देकवि गजानन घुबडे यांच्य जय हो बळीराजा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

मानोरा : शेतकºयांचे दु:ख, त्याच्या समस्या अफाट आहे.त्या साहित्यातुन मांडल्या जातात. गजानन घुबडे  यांच्या जय हो बळीराजा या काव्यसंग्रहात शेतकºयांच्या वेदना व्यक्त झाल्या. साहित्य लिहीले मात्र वाचले जात नाही अशी खंत शेतकरी नेते तथा जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर कारंजा यांनी व्यक्त केली.

मानोरा येथे रविवारी १९ रोजी कवि गजानन घुबडे यांच्य जय हो बळीराजा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अमदाबादकर यांचेहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

पंचायत समितीच्या आवारात असणाºया सेवानिवृत्त शिक्षकांच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सत्यशोधकी साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिदेचे अध्यक्ष सतिष जामोदकर होते. अंकुर साहित्य संघ वाशिम जिल्हाध्यक्ष दिपक राऊत,अ.भा.अंनिसचे तालुकाध्यक्ष प्रा.विलास गांजरे, शेतकरी लेखक संभाजीराव टेटर, अंकुर साहित्य संघ मंगरुळपीरचे अध्यक्ष बाळासाहेब हवा, लोककलावंत संजय कडोळे कारंजा, कवयीत्री विमलताई वाघमारे आदि उपस्थित होते. याप्रसंगी प्रथम मान्यवरांनी क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले.  यावेळी प्रा.विलास गांजरे, संजय कडोळे, रमेश नागापुरे, विमलताई वाघमारे, संभाजीराव टेटर, दिपक राऊत, यांनी सुध्दा मनोगत व्यक्त् केले व घुबडे यांच्या काव्य संग्रहाची प्रशंशा केली. कवी गजानन घुबडे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन काव्यसंग्रह कसा प्रसवला  याबाबत माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात सतिष जामोदकर म्हणाले की,  घुबडे यांची कविता वास्तववादी आहे. शेती व शेतकरी हा त्यांच्या कवितांचा विषय असुन त्यांनी  जे भोगलं ते लिहंल आहे. अंकुर साहित्य संघ शाखा कारंजाचे अध्यक्ष रामहरी पंडीत यांनी  प्रास्ताविक भाषण करुन या काव्यसंग्राहाचे रसग्रहण केले. सुत्रसंचालन अंकुर मानोराचे सचिव माणिक डेरे यांनी केले. किरण मनवर यांनी उपस्थितांचे  आभार मानले.यावेळी अंकुर परिवारासह नाट्यपरिषद शाखेचे सभासद व साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)

टॅग्स :cultureसांस्कृतिक