शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

By admin | Updated: December 30, 2014 00:40 IST

महागड्या कीटकनाशकाचा वापर : कृषी विभागाने मार्गदर्शन करणे गरजेचे.

वाशिम : सोयाबीनच्या उत्पादनात यावर्षी कमालीची घट झाल्यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकर्‍यासमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. सद्य:स्थितीत तूर या पिकावर मर रोगाच्या व शेंगा पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे उत्पन्न कमी होण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये व्यक्त केल्या जात आहे.जिल्हय़ातील अनेक भागात मर रोगामुळे तूर या पिकाचे झाड मुळापासून वाळत चालले आहे. ही झाडे मुळापासून वाळत तुरीच्या शेंड्यापर्यंत जात असल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही झाडांवर शेंगा पोखरणार्‍या अळय़ांचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले असून, या संकटाून सावरण्यासाठी कृषी विभागानेच मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. जिल्हय़ात कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या क्रॉपसॅप पाहणीतही तुरींवरील अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले असून, या संकटातून सावरण्यासाठी कृषी विभागानेच मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा तमाम शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. जिल्हय़ात हजारो हेक्टर वर तुरीचे पीक आहे. सध्या तुरीच्या पिकांवर हिरव्या व कोवळय़ा शेंगांना पोखरून टाकणार्‍या अळय़ांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. त्यासाठी शेतकरी वर्ग महागडे कीटकनाशक फवारत आहे; परंतु अळय़ांच्या प्रमाण जेवढेच्या तेवढे असल्याने तूर उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.