शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सापळी-सोंडा शेलू शिवारात बिबट्याचा संचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 17:36 IST

Leopard News परिसरातील शेतकरी, शेतमजुरांसह ग्रामस्थांत भितीचे वातावरण पसरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग (वाशिम) : परिसरातील सापळी-सोंडा, शेलू शिवारात बिबट्याचा संचार असून, या बिबट्याने शनिवारी रात्री हरणाची शिकार केल्याचा प्रकार रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. त्यामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजुरांसह ग्रामस्थांत भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.अनसिंग परिसरातील शिवारात गेल्या तीन आठवड्यांपासून बिबट्याचा संचार असल्याचे शेतकरी, शेतमजुरांकडून सांगण्यात येत आहे. या बिबट्याने यापूर्वी दोन तीन वेळा निलगाईची शिकार करून त्यांना फस्त केले. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत. त्यातच शनिवार २ जानेवारी रोजी रात्री बिबट्याने हरणाची शिकार केल्याचे रविवारी सकाळच्या सुमारास शेतकºयांना दिसले. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांत अधिकच भिती निर्माण झाली आहे. तथापि, वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी अद्यापही शिवारात फिरून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा शेतकरी, शेतमजुरांशी संवाद साधून माहिती घेत त्यांना आश्वस्तही केले नाही. यामुळे शेतकरी, शेतमजूर आता शेतात जाण्यास घाबरत आहेत. ही बाब लक्षात घेता वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

टॅग्स :washimवाशिमleopardबिबट्या