शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेस वाशिम जिल्ह्यात थाटात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 12:28 IST

'Lokmat Raktac Naat' campaign : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेला आज, २ जुलै रोजी वाशिम शहरातून थाटात प्रारंभ झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेला आज, २ जुलै रोजी वाशिम शहरातून थाटात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी आयपीएस अधिकारी तथा वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात रक्तदानाच्या कार्य बहुतांशी थांबले होते. यादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांनाही विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रक्ताची कमतरता जाणवायला लागली. ती भरून काढण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला असून २ जुलै ते १४ जुलै या कालावधीत ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही अभिनव मोहीम हाती घेण्यात आली आहे. यावेळी डाॅ. नारायण डाळे, सामाजिक कार्यकर्ते किरण साेमाणी, दिगंबर निरगुडे, डाॅ. सुजाता जाजू, डाॅ. अनुराधा दागडिया, अर्चना नारायण डाळे आदिंची उपस्थिती हाेती.त्यानुसार, २ जुलै रोजी वाशिम येथील विठ्ठलवाडी मंगल कार्यालयासमाेर असलेल्या कांतादेवी डाळे रक्तपेढीच्या नियाेजित ईमारतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. १४ जुलैपर्यंत सुरू राहणाऱ्या या मोहिमेत सहभागी व्हावे, असे याप्रसंगी मान्यवरांनी केले. 

महिला पोलीस कर्मचाऱ्यांचीही हजेरीवाशिमच्या डाळे रक्तपेढीत आयोजित रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. यादरम्यान वाशिम पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही हजेरी लावली. याप्रसंगी लोकमतच्या वाशिम कार्यालयात कार्यरत विजय वानखेडे यांनीही रक्तदान केले.

टॅग्स :washimवाशिमLokmat Eventलोकमत इव्हेंट