शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगांव तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेचे काम अंतिम टप्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 14:34 IST

मालेगांव : तालुक्यातील सन २०११ चे आर्थीक  सर्वेक्षणावर आधारित प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल वाटप होणार आहे .

ठळक मुद्देतालुक्यात २२००० अर्ज मालेगांव पंचायत समितीला प्राप्त झाले होते .  लाभार्थाची निवड झाल्यानंतर  त्या लाभार्थाला १३८००० रुपये देन्यात येणार आहे . पक्के घर बांधकाम असल्यास लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहेत.

 मालेगांव : तालुक्यातील सन २०११ चे आर्थीक  सर्वेक्षणावर आधारित प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल वाटप होणार आहे . त्याच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्यात आले असून कोणीही कोणत्याही दलालाशी आर्थिक व्यवहार करू नये .असे आवाहन मालेगाव पंचायत समितिचे गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांनी केले आहे                        सन २०११ ला आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले होते . त्यानुसार त्याची  अंमलबजावनी  सन २०१६ ते २०१७  नुसार  सुरू असुन त्याचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे . त्यानुसार तालुक्यात २२००० अर्ज मालेगांव पंचायत समितीला प्राप्त झाले होते .  त्यानुसार गटविकास अधिकारी रविंद्र सोलव यांच्या मार्गदशनाखाली तालुक्यात १८ पथक तयार करण्यात आलेत .  प्रत्येक पथकामध्ये १ प्रमुख  व उपसहायक नेमल्या गेले होते . त्यांच्या सहाय्याने हे काम सुरू आहे . त्यानुसार लाभार्थाची निवड झाल्यानंतर  त्या लाभार्थाला १३८००० रुपये देन्यात येणार आहे . त्यांचे अपात्रता निकषनुसार  दुचाकी, तीन व चारचाकी वाहन असलेल्यास , शेती मशनरी असल्यास ,  किसान क्रेडीट कार्ड आहे व त्यांची मर्यादा ५०००० किवा त्यापेक्षा जादा असल्यास, शासकीय नोकरी असल्यास ,  नोंदणीकृत बिगरशेती व्यवसाय असल्यास , आयकरधारक असल्यास ,व्यवसाय कर भरणारे असल्यास   तसेच पक्के घर बांधकाम असल्यास लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहेत . यामध्ये अधिक काही अटी वगळता बाकी पात्र ठरवणार आहेत .मात्र काही लोक लाभार्थ्ययाशी संपर्क साधुन पैसे ची मागणी करीत आहेत .  तरीही कोणीही अर्थिक व्यवहार करू नये अशी माहिती मालेगाव पंचयात समितिचे गटविकास अधिकारी संदी कोटकर यांनी केले आहे.

 अटी पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्याना या योजनेचा लाभ मिळणार आहे . मात्र आपला नंबर लागेल यासाठी लोक आर्थिक व्यवहार करतील म्हणून कोणीही कोणत्याही दलालाशी आर्थिक व्यवहार करू नये         - संदीप कोटकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिति मालेगाव आपन २२ हजार घरांचे सर्वेक्षण केले असून सर्व माहिती  लाभर्थ्यांची नावे वरिष्ठ कार्यालयकडे पाठविणार आहे . तिकडून पुन्हा पाहणी झाल्या नंतर त्यांची नावे फाइनल होणार आहेत .              - रविन्द्र सोलव, विस्तार अधिकारी मालेगाव

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव