शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव येथे विशाल आकाराच्या धम्मध्वजाने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:57 IST

मालेगाव येथील पखाले परिवाराने विशाल आकाराचा बनविलेला धम्मध्वज समाजबांधवांचे लक्ष वेधत असून, हा धम्मध्वज औरंगाबाद येथील भिक्खू प्रशिक्षण केंद्राला दान म्हणून दिला जाणार आहे.

ठळक मुद्देबौद्ध धर्मातील सण, उत्सव, बुद्ध पौर्णिमा तसेच महत्त्वाचे मंगलदिनी अनेकांच्या घरावर, विहार तसेच सार्वजनिक ठिकाणी धम्मध्वज फडकविला जातो. ललीता सुधाकर पखाले व सुधाकर ग्यानुजी पखाले परिवाराने १२ फुट उंच व १५ फुट रुंद असा विशाल धम्मध्वज तयार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : जगभरातील बौद्धबांधवांचे एक प्रतीक म्हणून ‘धम्मध्वज’ मान्यता पावलेला आहे. मालेगाव येथील पखाले परिवाराने विशाल आकाराचा बनविलेला धम्मध्वज समाजबांधवांचे लक्ष वेधत असून, हा धम्मध्वज औरंगाबाद येथील भिक्खू प्रशिक्षण केंद्राला दान म्हणून दिला जाणार आहे.बौद्ध धर्माच्या प्रचार, प्रसारासाठी संपूर्ण जगात एकच प्रतीक असावे या विचाराने सन १८८८ च्या सुमारास सिलोनचे धम्मपाल महास्थवीर गुणानंद, सुमंगल, जी.आर. डिसिल्व्हा आदिंनी निळा, पिवळा, लाल, पांढरा व केशरी रंगाच्या उभ्या व आडव्या ठराविक पट्ट्यांच्या विश्व धम्मध्वजाची निर्मिती केली होती. या धम्मध्वजाला विश्व मान्यता प्राप्त झाल्याने बौद्ध धर्मातील सण, उत्सव, बुद्ध पौर्णिमा तसेच महत्त्वाचे मंगलदिनी अनेकांच्या घरावर, विहार तसेच सार्वजनिक ठिकाणी धम्मध्वज फडकविला जातो. मालेगाव येथील ‘स्तूप’ निर्मिती प्रक्रियेत पुढाकार असलेल्या ललीता सुधाकर पखाले व सुधाकर ग्यानुजी पखाले परिवाराने १२ फुट उंच व १५ फुट रुंद असा विशाल धम्मध्वज तयार केला असून, हा धम्मध्वज औरंगाबाद येथील भिक्खू प्रशिक्षण केंद्राला दान म्हणून दिला जाणार आहे. हा धम्मध्वज वाशिम जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या आकाराचा मानला जात आहे. मालेगाव येथील चैत्य भूमितील धम्मस्थान स्तूप येथे पंचशील विहार भिमनगरच्या वर्धापण दिनी भारतीय बौद्ध महासभा, उपासक व उपासिका यांच्या उपस्थितित विशेष वंदना घेवून हा धम्मध्वज काही वेळेपुरता इतरांना पाहण्यासाठी खुला ठेवण्यात आला होता. याप्रसंगी शहरातील उपासक, उपासिका, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव