शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग बांधकामाने जमिनीचे नुकसान; भरपाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 11:37 IST

Samrudhi Highway News: भरपाई देण्याची मागणी समृद्धी महामार्ग पर्यावरणबाधित ग्राम संघर्ष संघटना समन्वयक सचिन कुळकर्णी यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील समृद्धी महामार्ग बांधकामाने बाधित शेतजमिनी, जलस्रोत, पांदण रस्ते आदींची नुकसानभरपाई द्यावी, तसेच युद्धस्तरावर जलस्रोत, पांदण रस्ते मोकळे करून नुकसानभरपाई द्यावी यासह इतर मागण्यांसाठी समृद्धी महामार्ग पर्यावरणबाधित ग्राम संघर्ष संघटनेच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे १३ जूनला भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली. यावेळी ना. फडणवीस यांनी संपूर्ण समस्या जाणून घेत तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना ‘एमएसआरडीसी’चे प्रबंध निदेशक राधेश्याम मोपलवार यांना दिल्या.शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, समृद्धी महामार्ग बांधकामात पर्यावरणाचे, तसेच समृद्धी महामार्गाला लागून असलेल्या गावाच्या जंगल, शेतशिवार, भौगोलिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. आवश्यकता नसलेल्या असंख्य पुरातन वृक्षाची तोड झाली. असंख्य प्रमाणामध्ये जलस्रोत बाधित करण्यात आले. नदी, नाले, ओढे बांधकामाकरिता केलेल्या पक्क्या आणि कच्चा रस्त्यांच्या बांधणीमुळे जलस्रोत बाधित झाले आहे. प्रवाह बदलले आहे. यामुळे शेतजमिनीतील मृदता नष्ट झाली आहे. ११ जून रोजी झालेल्या पहिल्याच पावसाने शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची मागणी समृद्धी महामार्ग पर्यावरणबाधित ग्राम संघर्ष संघटना समन्वयक सचिन कुळकर्णी यांनी केली.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गwashimवाशिम