शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्राचा धाक दाखवून लाखोंचा ऐवज लंपास

By admin | Updated: August 11, 2016 01:43 IST

एकाच रात्री मालेगाव येथे जबरी चोरीच्या दोन घटना.

मालेगाव(जि. वाशिम), दि १0 : शस्त्राचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या दोन घटना मालेगाव शहरात मंगळवारच्या रात्रीदरम्यान घडल्या. शेलु फाट्यावरील शर्मा यांच्या राहत्या घरी व शासकीय विश्रामगृह येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक संताजी नगर येथे राहत असलेले श्रीकिसन शर्मा यांच्या घरात घुसून लहान मुलाच्या गळ्यावर धारदार शस्त्र ठेवून घरातील किंमती साहित्य लंपास केले. रोख व सोन्या-चांदीचे दागीने असा एक ते दीड लाख रुपयाचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद देण्यात आली. तेथुन जवळच असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या निवासस्थानात राहत असलेले दिनकर गोडेवार यांच्या घरात घुसून गोडेवार यांना लोखंडी काठीने मारहाण करण्यात आली आणि रोख १४ हजार ६00 रोख व सोन्या-चांदीचे दागीने सह ५७ हजार १00 रूपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेची फिर्याद दीनकर गोडेवार व श्रीकीसन शर्मा यांनी दिल्यावरून मालेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध भादंवी कलम ३९४, ३९५, नुसार गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.