शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

वळणमार्गावर गतिरोधकाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST

मूत्रीघरांची स्वच्छता करण्याची मागणी वाशिम : स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मूत्रीघरांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पुरेशा प्रमाणात ...

मूत्रीघरांची स्वच्छता करण्याची मागणी

वाशिम : स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मूत्रीघरांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने ही समस्या सध्या बिकट झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

नुकसानभरपाई मिळण्याची मागणी

वाशिम : १९ मार्च २०२१ रोजी सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन बिजवाई कांद्याचे नुकसान झाले होते. असे असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही.

मानोरा तालुक्यातील इंटरनेट सेवा ठप्प

मानोरा : भारत नेट योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना हायस्पीड इंटरनेट सेवा पुरविण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र इंटरनेट जोडणीची कामे संथगतीने सुरू असल्याने इंटरनेट सेवा अद्याप ठप्पच आहे.

जऊळका येथील रस्त्याची दुरवस्था

वाशिम : जऊळका रेल्वे येथील काही ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष पुरवून रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.