शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कारगिल विजय दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:40 IST

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग असलेले भारतीय माजी सैनिक संघटना, वाशिमचे अध्यक्ष कॅप्टन साईदास वानखेडे, ...

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग असलेले भारतीय माजी सैनिक संघटना, वाशिमचे अध्यक्ष कॅप्टन साईदास वानखेडे, कॅप्टन सुखदेव नानोटे, सैनिक फेडरेशनचे जिल्हा प्रवक्ता सुभेदार दीपक ढोले, सैनिक फेडरेशनचे जिल्हा सचिव ना. सुभेदार शंकरराव वडकर, तसेच ज्येष्ठ प्रल्हाद आरू हाेते. प्रास्ताविक व संचालन कवी दीपक ढोले यांनी सैनिकांवरील कविता ऐकवून केले. तसेच फेडरेशनचे राज्याध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली फेडरेशन राज्यभर आजी व माजी सैनिकांविषयी करीत असलेल्या कार्याविषयी माहितीही दिली. या कार्यक्रमाला प्रा. पंकजकुमार बांडे यांनीही सैनिकांच्या कर्तृत्त्वाविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला भावेश उगले, शरद सरनाईक, पुरुषोत्तम ठोंबरे, भाऊराव लहाने, विजय माने, बालाजी सदार, एफ. आर पठाण, धनराज कांबळे, जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.