शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचा-यांचे जेलभरो आंदोलन, शेकडो अंगणवाडी कर्मचा-यांचा सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 17:14 IST

अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार ५ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन करण्यात आले. 

वाशिम: अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार ५ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.  आयटकच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी केले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी वेळोवेळी मानधनवाढीसाठी राज्यशासनाकडे सनदशीर मागार्ने मागणी केली. परंतु त्याची दखल शासनाने घेतली नाही. म्हणून सेविका व मदतनीस यांनी जेलभरो आंदोलनाचा मार्ग अनुसरला आहे.अंगणवाडी कर्मचा-यांना मानधन वाढ व इतर मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या होत्या; परंतु दीड वर्ष उलटूनही त्या मागण्या तशाच आहेत. त्यातील एकही मागणी शासनाने निकाली काढली नाही असा आरोप अंगणवाडी कर्मचा-यांनी केला असून, शासनाच्या उदासीन धोरणाबद्दल अंगणवाडी कर्मचा-यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या संघटनेकडून जेलभरो आंदोलनाचा इशारा अधिका-यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता. त्यानुसार गुरुवार ५ आॅक्टोबर रोजी अंगणवाडी कर्मचारी व मदतनीसांच्यावतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनात आयटकचे कॉ. दिलीप उटाने, अध्यक्षा सविता इंगळे, कार्याध्यक्ष कॉ. डिगांबर एस. राठोड, सचिव मालती राठोड, उपाध्यक्ष पद्मा सोळंके, सहसचिव सीता तायडे, माधुरी पाठक, संघटन सचिव ज्योती देशमुख, कोषाध्यक्ष रंजना भिसे, जिल्हा संघटन संजय मंडवधरे, वाशिम तालुकाध्यक्ष किरण गिºहे यांच्यासह शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीसांची उपस्थिती होती.