शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

जय महेशच्या जयघोषाने वाशिम नगरी दुमदुमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 15:28 IST

वाशीम - माहेश्वरी समाजाच्या उत्पत्ती दिनानिमित्त महेश नवमी उत्सव समितीच्यावतीने २१ जून रोजी सकाळी स्थानिक श्रीराम मंदिर येथे भगवान महेशचे अभिषेक पुजन करण्यात आले. त्यानंतर शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्देनगराध्यक्ष हेडा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक व पुजन केले. सारडा परिवाराच्यावतीने आईस्क्रीमचे वितरण, मारवाडी युवा मंचच्या वतीने थंडाईचे वितरण व हेडा परिवाराच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.शोभायात्रेत मोठ्या संख्येने युवक, युवक व समाजबांधव सहभागी झाले होते.

वाशीम - माहेश्वरी समाजाच्या उत्पत्ती दिनानिमित्त महेश नवमी उत्सव समितीच्यावतीने २१ जून रोजी सकाळी स्थानिक श्रीराम मंदिर येथे भगवान महेशचे अभिषेक पुजन करण्यात आले. त्यानंतर वाशीम शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.स्थानिक शिवाजी चौक येथे नगराध्यक्ष अशोक हेडा,  दागडीया, रोहीत सारडा, निलेश सोमाणी आदींनी हारार्पण करुन अभिवादन केले. नगराध्यक्ष हेडा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक व पुजन केले. तदनंतर स्थानिक काटीवेश येथे सारडा परिवाराच्यावतीने आईस्क्रीमचे वितरण, मारवाडी युवा मंचच्या वतीने थंडाईचे वितरण व हेडा परिवाराच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण शहरात जय महेशचा जयघोष करण्यात आला. यावेळी महिलांनी डोक्यावर कलश व लाल साडी तर पुरुषांनी पांढरे वस्त्र परिधान करुन शोभायात्रेत सहभाग नोंदविला. शोभायात्रेत अतुल चांडक व विभा चांडक यांनी भगवान महेश व पार्वतीची भुमिका साकारली. युवकांनी नृत्याचा आनंद घेतला. शोभायात्रेत मोठ्या संख्येने युवक, युवक व समाजबांधव सहभागी झाले होते.

टॅग्स :washimवाशिमcultureसांस्कृतिक