शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेचा मुद्दा पोहोचला संसदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:38 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान बिमा योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी व्हावी, या उद्देशाने खासदार गवळी यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा ...

शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान बिमा योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी व्हावी, या उद्देशाने खासदार गवळी यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न लोकसभेत जोरदार मांडला. केंद्र शासन अथवा राज्य सरकारकडून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करीत खासदार गवळी यांनी वाशिम-यवतमाळ या आपल्या लोकसभा मतदारसंघात रिलायन्स व इस्कॉटोकियो या दोन विमा कंपन्या किसान विमा योजनेचे काम पाहत असून, या कंपन्या चुकीचे तसेच तुटपुंज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर खोटेनाटे सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याचे सांगितले. यामुळे संबंधित कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांचेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. याप्रसंगी देशात ईस्ट इंडिया कंपनी आली की काय, अशी भीती वाटत असल्याचे मतही खासदार गवळी यांनी चर्चे दरम्यान व्यक्त केले.