शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिर, फळबाग योजनेचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 16:03 IST

मालेगाव: मनरेगा योजनेतून सिंचन विहीर, तसेच फळबाग लागवड योजनेसाठी दिला जाणारा निधी हा थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनिधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी राज्याचे रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली होती. मागणीची दखल रोहयो मंत्र्यांनी घेतली असून, शासनाने या मागणीनुसार अंमलबजावणी करण्याचे शासन निर्णयाद्वारे जाहीरही केले आहे. आता हा निधी शेतकºयांना मिळणार असल्याने त्याला योजनेचा थेट लाभ मिळू शकेल.

मालेगाव: मनरेगा योजनेतून सिंचन विहीर, तसेच फळबाग लागवड योजनेसाठी दिला जाणारा निधी हा थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशासकीय दरबारी अनुदानासाठी हेलपाटे घेण्याची गरज भासणार नाही. ही माहिती रोजगार हमी योजना समितीचे वाशिम जिल्हा सदस्य तथा भाजप सरचिटणीस नितीन काळे यांनी दिली.मनरेगा योजनेंतर्गत सिंचन विहीर, तसेच फळबाग लागवड योजनेसाठी दिला जाणारा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी राज्याचे रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली होती. त्या मागणीची दखल रोहयो मंत्र्यांनी घेतली असून, शासनाने या मागणीनुसार अंमलबजावणी करण्याचे शासन निर्णयाद्वारे जाहीरही केले आहे. या निर्णयामुळे आता सिंचन विहिर आणि फळबाग लागवड योजनेतील गैरप्रकाराला आळा बसून, या योजनांचा अधिकाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. पूर्वी सिंचन विहीरींसाठीच्या साहित्य खरेदीचा निधी हा दुकानदारास तर फळबाग लागवडीचा निधी हा रोपवाटिकेला दिला जात होता. आता हा निधी शेतकºयांना मिळणार असल्याने त्याला योजनेचा थेट लाभ मिळू शकेल,अशी माहिती रोजगार हमी योजना समितीचे जिल्हा सदस्य तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन काळे यांनी दिली. या योजनेतील कुशल कामासाठीचा म्हणजे विहीर बांधकामासाठी लागणारे सिमेंट, वाळू, स्टील आदि साहित्य खरेदीचा निधी हा ग्रामपंचायतीमार्फत संबंधित व्यापारी तथा दुकानदारास दिला जात असे. पण आता हा निधी डीबीटीद्वार थेट शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनरेगाच्या खर्चातून खाजगी शेतात फळबाग लावली जाते. त्यातील उत्पन्नाचा लाभ संबंधित शेतकऱ्यांस मिळतो. या योजनेसाठी खरेदी करावयाच्या रोपांचा निधी आतापर्यंत संबंधित रोपवाटिकेला दिला जात असे. आता हा निधीही डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकºयांना ही रोपे सरकारी किवा नोंदणीकृत खासगी रोपवाटिकेतून खरेदी करता येतील.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजनाMalegaonमालेगांव