शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रास्तभाव दुकानांमधून होणार लोह व आयोडिनयुक्त मिठाचा पुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 15:00 IST

वाशिम : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत टाटा ‘ट्रस्ट’मार्फत लोह व आयोडिनयुक्त मिठाचा पुरवठा करण्यास शासनाने मान्यता दर्शविली असून शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानांमार्फत त्याचे वितरण होणार आहे.

वाशिम : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत टाटा ‘ट्रस्ट’मार्फत लोह व आयोडिनयुक्त मिठाचा पुरवठा करण्यास शासनाने मान्यता दर्शविली असून शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानांमार्फत त्याचे वितरण होणार आहे. त्याचा दर १४ रुपये प्रतिकिलो असणार आहे, असे शासनस्तरावरून कळविण्यात आले आहे.राज्यातील औरंगाबाद, नाशिक, अमरावती या शहरांसह अन्य शहरांमधील शिधापत्रिकाधारकांनाही त्यांच्या मागणीनुसार रास्तभाव दुकानांमार्फत लोह व आयोडिनयुक्त तथा गुणवत्तापूर्ण मीठ (डबल फोर्टिफाईड) वितरित करण्यास मान्यता देण्यात आली. सदर मिठाची वाहतूक त्या-त्या जिल्ह्यांच्या शासकीय गोदामापर्यंत टाटा ट्रस्टमार्फत करण्यात येणार आहे. मिठाची साठवणूक करण्यासाठी गोदाम आणि तेथून रास्तभाव दुकानापर्यंत मीठ पोहचविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहणार आहे.शासनाने विहित केलेल्या पोषक द्रव्याच्या प्रमाणात शिधापत्रिकाधारकांना लोह व आयोडिनयुक्त (डबल फोर्टिफाईड) मीठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, अमरावती व नाशिक या जिल्ह्यांमध्ये; तर त्यानंतर मागणीप्रमाणे इतरही जिल्ह्यांमध्ये मिठाचा पुरवठा केला जाणार असल्याचे शासनाने कळविले आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमTataटाटा