शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

वाशिम जिल्ह्यात सर्वत्र लम्पीचा शिरकाव; मालेगावातील शिरपुरातही जनावराला बाधा 

By दादाराव गायकवाड | Updated: September 16, 2022 15:42 IST

जिल्ह्यात दिवसेंदिवस या आजाराचा प्रकोप वाढताच असल्याने पशूपालकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

वाशिम: जिल्ह्यातील पाच तालुक्यात यापूर्वीच लम्पी पसरत असताना आता राहिलेल्या मालेगाव तालुक्यातही या आजाराने शिरकाव केला आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील शाम यादवराव ढवळे यांच्या बैलास लम्पी आजाराची लागण झाल्याची माहिती १६ सप्टेंबरला मिळाली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस या आजाराचा प्रकोप वाढताच असल्याने पशूपालकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यात रिसोड तालुक्यातील वाकद, खडकी (सदार), वाशिम तालुक्यातील कामठवाडा मानोरा तालुक्यातील फुलउमरी, मंगरुळपीर तालुक्यातील नागी येथील जनावराला लम्पीची बाधा झाली असताना आता मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथेही लम्पीने शिरकाव केला आहे. शिरपूर जैन येथील शाम यादवराव ढवळे यांच्या बैलास लम्पी आजाराची लागण झाल्याची माहिती व बाधित बैलाचे फोटो त्यांनी सोशल मिडियावर टाकत परिसरातील पशूपालक बांधवांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

लम्पीबाबतच्या गैरसमजावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनजनावरावरील लम्पी रोगाबाबत समाज माध्यमातून गैरसमज पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि पशूपालकांनी यावर विश्वास ठेवू नये. लम्पी झालेल्या जनावरांचे दूध हानीकारक नाही. ते पिण्यास योग्य आहे. माणसाला जनावरांपासून लम्पी आजाराचा संसर्ग होत नाही. तसेच कोंबड्या व बकऱ्यांवर लम्पीचा संसर्ग होत नाही, असेही आवाहन जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. वानखेडे यांनी केले आहे. 

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग