शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुलाखत : रुग्णांच्या निस्वार्थ सेवेसाठीच आपले जीवन - डॉ.इंद्रजीत कौर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 18:54 IST

- शिखरचंद बागरेचा वाशिम : आॅल इंडिया पिंगलवाडा चॅरीटेबल सोसायटीच्या माध्यमाने विविध जाती धर्मातील अनाथ लावारीस दिव्यांग, तसेच अनेक ...

- शिखरचंद बागरेचा वाशिम : आॅल इंडिया पिंगलवाडा चॅरीटेबल सोसायटीच्या माध्यमाने विविध जाती धर्मातील अनाथ लावारीस दिव्यांग, तसेच अनेक आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी निस्वार्थ सेवा देण्यासाठीच आपले जीवन समर्पित आहे असे मत पंजाब राज्यातील अमृतसर येथील आॅल इंडिया पिंगळवाडा चॅरीटेबल सोसायटीच्या अध्यक्षा डॉ.इंद्रजीत कौर यांनी शुक्रवार २३ नोव्हेंबर रोजी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले.

आॅल इंडिया पिंगळवाडा चॅरीटेबल सोसायटीची स्थापना कधी झाली?पिंगळवाडा चॅरीटेबल संस्था अमृतसर या संस्थेची स्थापना खऱ्या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्यानंतर १८ आॅगस्ट १९४७ पासुन झाली. खालसा कॉलेज अमृतसरच्या कॅम्पमध्ये पोहोचुन दिनदुबळ्याची सेवा करण्याच्या कार्याला संस्थेचे संस्थापक भगतपुरण सिंह यांनी सुुरुवात केली.

आपल्या चॅरीटेबल सोसायटीच्या माध्यमाने नेमके कोणते कार्य केले जातात.?आमच्या चॅरीटेबल सोसायटीच्यावतिने  धर्म जाती, वर्ग व रंगभेद न करता लाचार ,अपंग, रुग्ण, मानसीक रोगी,  असलेल्या महिला पुरुष, मुले, व वृध्दांसह असाध्य रोेंगीची निस्वार्थ निशुल्क सेवा केली जाते.आपणास या कार्याची प्रेरणा कशी मिळाली.?पिंगळवाडा चॅरीटेबल सोसायटीचे संस्थापक भगतपुरण सिंह यांची दिनदुबळ्या प्रतीची तळमळ व निस्वार्थ सेवा बघुन या कार्याची प्रेरणा आपणास मिळाली. पिंगळवाडा चॅरीटेबल सोसायटीचे अध्यक्षपद आपणास कधी मिळाले.?सन १९७७ पासुन आपण पिंगळवाडा चॅरीटेबल सोसायटीमध्ये कार्य करण्यास सुरुवात केली. सन १९८७ मध्ये आपणास रितसर सदस्य म्हणुन स्थान मिळाले. त्यानंतर  सन १९८८ मध्ये उपाध्यक्षपदी निवड झाली. आपली सेवा भावना व समर्पन बघुन संस्थापक भगतपुरण सिंह यांनी सन १९९२ मध्ये अध्यक्षपदी आपली निवड करुन संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर सोपविली.आपणास पद्मभूषण पुरस्कार कधी मिळाला.? भारत सरकारने जानेवारी २००८ मध्ये पद्मभुषण पुरस्कारासाठी आपली निवड करुन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते आपणास सन्मानीत केल्या गेले.

 

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत