शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भजनी दिंड्यांना ८० हजारांच्या वाद्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 16:19 IST

शिरपूर जैन (वाशिम): मालेगाव तालुक्यातील शेलगाव खवणे येथे ५ मार्चपासून आयोजित भागवत कथा सप्ताहाचा समारोप १२ मार्च रोजी करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन (वाशिम): मालेगाव तालुक्यातील शेलगाव खवणे येथे ५ मार्चपासून आयोजित भागवत कथा सप्ताहाचा समारोप १२ मार्च रोजी करण्यात आला. या कार्यक्रमात भजनी दिंड्यांना विविध साहित्य भेट देण्याची परंपरा यंदाही राखण्यात आली आणि यावेळी  भजनी दिंड्यांना भजनासाठी ८० हजारांच्या वाद्यांची भेट देण्यात आली. यानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.मालेगाव तालुक्यात शिरपूर जैन येथून तीन किलोमीटर अंतर असलेल्या शेलगाव खवणे येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही श्रीमद भागवत कथा व हरिनाम पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला ५ मार्च पासून सुरुवात झाली.  यानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. भागवत कथेचे वाचन हभप केदारनाथ महाराज सरनाईक यांनी केले. या धार्मिक सोहळ्यात नामवंत किर्तनकाराची किर्तन सेवाही घडली. या धार्मिक सोहळ्याचा समारोप १२ मार्च रोजी करण्यात आला. यावेळी शेलगाव खवणे येथे परंपरेनुसार भागवत सप्ताहाच्या समारोपानिमित्त संस्थानचावतीने करंजी, शेलगाव ओंकारगीर, किन्ही घोडमोड, दुधाळा, वसारी, खंडाळा व वाघी येथील भजनी दिंड्यांना टाळ, विणा, मृदंग अशी विविध ८० हजारांची वाद्ये भेट म्हणून देण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. पंचक्रोशतील हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी गावकºयांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिम