शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅडव्हेंचर पार्कचे काम तातडीने करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 19:26 IST

वाशिम : वाशिम येथे सुरू असलेल्या प्लॅनेटोरियम, अ‍ॅडव्हेंचर पार्कच्या कामाला भेट दिल्यानंतर सदर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी बुधवारी दिल्या.

ठळक मुद्देमहसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली कामाची पाहणी प्लॅनेटोरियम, अ‍ॅडव्हेंचर पार्कचे काम जलद गतीने करण्याच्या दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम येथे सुरू असलेल्या प्लॅनेटोरियम, अ‍ॅडव्हेंचर पार्कच्या कामाला भेट दिल्यानंतर सदर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी बुधवारी दिल्या.यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, तहसीलदार बळवंत अरखराव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे आदी उपस्थित होते.जिल्हा वार्षिक योजनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम प्लॅनेटोरियमची निर्मिती व अ‍ॅडव्हेंचर पार्कचे काम सुरु आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. पालकमंत्री ना. राठोड यांनी दोन्ही कामांची पाहणी केली. यावेळी बी. एस. देशमुख यांनी प्लॅनेटोरियममध्ये बसविण्यात येणाºया प्रतिकृतींची, फोर के सिस्टीम यासह इतर बाबींची माहिती दिली.  यावेळी पालकमंत्र्यांनी प्लॅनेटोरियम, अ‍ॅडव्हेंचर पार्कचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. प्लॅनेटोरियम व अ‍ॅडव्हेंचर पार्क सुरु झाल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील पर्यटनास चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.