शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या कामांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 14:54 IST

वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागामार्फत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी जिल्हा परिषदेच्या हर्षदा देशमुख यांच्यासह अधिकाºयांच्या चमूने गुरूवार, शुक्रवारी केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागामार्फत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी जिल्हा परिषदेच्या हर्षदा देशमुख यांच्यासह अधिकाºयांच्या चमूने गुरूवार, शुक्रवारी केली. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या सिंचन तलाव, कोल्हापुरी बंधारा, साठवण तलाव इत्यादी कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, लघु सिंचन विभागाच्या अभियंत्यांच्या चमूने दौरे केले. रिसोड तालुक्यातील पिंगलाक्षी येथील सिंचन तलाव, पेनबोरी येथील कोल्हापुरी बंधारा, मांगुळ रुनक येथील नवीन कोल्हापुरी बंधारा आणि मालेगााव तालुक्यातील माळेगाव नजीक किन्ही येथील साठवण तलावाची पाहणी केली.किन्ही येथील साठवण तलावाचे काम पुर्ण झाले असून,  हर्षदा देशमुख यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. याप्रसंगी जि.प. सदस्या विजया घुगे, लघुसिंचन विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता विजयसिंग गहेरवार, उपकार्यकारी अभियंता राजेश कोठेकर, उपअभियंता विश्वास घुगे, उपअभियंता काशीराम बोके, कनिष्ठ अभियंता प्रियंका बोर्डे, बिपिन सपकाळ, दर्शन खंडाळकर, अमोल देशपांडे, सेवाराम चव्हाण आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार