शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भर जहागिर येथील शौचालय गैरप्रकाराची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 13:26 IST

शौचालय अनुदानात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी तात्काळ करून जिल्हा परिषदेला अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी रिसोडच्या गटविकास अधिकाºयांना पत्राद्वारे दिले आहेत.

रिसोडच्या बिडीओंना पत्र: उपमुख्यकार्यकारी अधिकाºयांचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्कभर जहागिर (वाशिम): रिसोड तालुक्यातील भर जहागिर येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय अनुदानात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी तात्काळ करून जिल्हा परिषदेला अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी रिसोडच्या गटविकास अधिकाºयांना पत्राद्वारे दिले आहेत. या संदर्भात लोकमतने १३ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. भर जहागिर येथी सुधाकर काळबांडे यांनी रिसोड पंचायत समिती, तसेच जिल्हा परिषदेकडे भर जहागिर येथील शौचालय अनुदान वितरणात गैरप्रकार झाल्याची तक्रार केली होती. एकाच व्यक्तीला तीन वेळा शौचालयाचे अनुदान देण्यासह शौचालय बांधकाम न करता अनुदानाचा लाभ घेतल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद करताना या प्रकरणी २२ लाभार्थींवर कारवाई करून शौचालयाचे अनुदान परत घेण्याची मागणी केली होती. या संदर्भात संबंधित २२ लाभार्थींना शौचालयाचे अनुदान परत करण्याची नोटीस प्रशासनाने बजावल्यानंतरही त्यांनी शौचालयाचे अनुदान परत केले नाही. त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही, असे त्यांनी तक्रारीत नमूद करताना उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या प्रकरणी लोकमतने १३ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या प्रकाराची इखल जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी घेत रिसोडच्या गटविकास अधिकाºयांना पत्र पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशीचा अहवाल जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाला सादर करण्याचेही आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड