शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
4
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
5
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
6
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
7
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
8
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
9
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
10
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
11
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
12
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
13
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
14
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
15
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
16
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
17
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
18
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
19
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
20
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 

सभामंडपाच्या कामाची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:37 AM

निवेदनात म्हटले आहे की, सदर सभामंडप लोखंडी शेडने बांधले आहे. त्यामध्ये पूर्ण काम केले नसून काम अर्धवट केले आहे. ...

निवेदनात म्हटले आहे की, सदर सभामंडप लोखंडी शेडने बांधले आहे. त्यामध्ये पूर्ण काम केले नसून काम अर्धवट केले आहे. त्यामध्ये सरपंचांनी अपहार केला असून, त्याची चौकशी करून एक महिन्यात काम पूर्ण करावे व सरपंचांंना पदावरून हटवावे. तीन वर्षांअगोदर जि.प वाशिम येथून जि.प. सभापती पानूबाई जाधव यांच्या निधीतून विहार परिसर मिलिंदनगर येथे ५,५०,००० रुपयांचे सिमेंट काँक्रीटचे सभागृह मंजूर केले; परंतु ३ वर्षे होऊनही सदर सभागृह सिमेंटचे न करता सरपंचांनी सन २०२१ मध्ये टिनाचे पत्रे थातूरमातूर टाकून उभे करून दिले आहे. आजूबाजूला विटाचे बांधकाम न करता व खाली बेड काँक्रीट व टाइल्स किंवा फरशी न टाकता टिनाचे सभामंडप उभे करून कमीत कमी दीड लाख रुपयांपर्यंत काम केले आहे. बाकीचे काम करणे बाकी आहे. ६ महिने झाले आहे तरी सरपंच पुढील काम करीत नाही. विचारले असता आता दुसरे काम मंजूर करून त्यात पुढील कामे करतो असे सांगितले. त्यामुळे याची सखोल चौकशी करून कामाचे इस्टिमेट काय आहे हे पाहून मोक्यावर चौकशी करून पुढील कामे एक महिन्यात करावीत, अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. निवेदन रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. निवेदनावर रिपाइंचे तालुका अध्यक्ष तुकाराम खडसे, रामकृष्ण पंडित, देवानंद खाडे, विठ्ठल खडसे, देवराव खाडे, संतोष उंदरे, पंजाब बेलखेडे, अनिल भगत, देवानंद वंजारी, अरुण मनवर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.