शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हळद पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 13:38 IST

वाशिम: जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे खरीपातील तूर, कपाशीला मोठा आधार मिळाला असला तरी, हळद पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. या रोगापासून पिकाचा बचाव करण्यासाठी विविध उपाय करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात मागील काही वर्षांत हळदीची लागवड वाढली आहे.  हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व ...

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत रोग नियंत्रणासाठी उपाय योजना

वाशिम: जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे खरीपातील तूर, कपाशीला मोठा आधार मिळाला असला तरी, हळद पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. या रोगापासून पिकाचा बचाव करण्यासाठी विविध उपाय करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

जिल्ह्यात मागील काही वर्षांत हळदीची लागवड वाढली आहे.  हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते. पाण्याचा ताण व जास्त पाऊसमान हे पीक काही वेळ सहज सहन करू शकते, परंतु जास्त दिवस पिकात पाणी साचून राहणे हानिकारक आहे. तसेच कडक हिवाळा या पिकास मानवत नाही. थंडीमुळे हळदीची पानेवाढ काही अंशी थांबते व जमिनीतील कंदांची (फण्यांची) वाढ होते. कोरडे व थंड हवामान कंद पोषणास अनुकूल असते. सध्या हळदीचे पीक फुलोरा व हळकुंड धरण्याच्या अवस्थेत आहे. यंदा या पिकावर काही प्रमाणात करपा रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसत आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकरी वर्गात थोडे चिंतेचे वातावरणही आहे. त्याच्या नियंत्रणासाठी डायथेम एम-४५  हे पंचवीस ग्रॅम किंवा कॉपर आॅक्सिक्लोराईड प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला कृषी खात्याने दिला आहे.

टॅग्स :agricultureशेती