शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जीवंत स्त्री जातीचे अर्भक आढळले

By admin | Updated: July 6, 2016 17:52 IST

मालेगाव तालुक्यातील जामखेड ते हनवतखेडा या मार्गालगतच्या एका शेतात बुधवारी दुपारच्या सुमारास जीवंत स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत आढळून आले आहे.

ऑनलाइन लोकमतजि.वाशिम, दि. ६ : मालेगाव तालुक्यातील जामखेड ते हनवतखेडा या मार्गालगतच्या एका शेतात बुधवारी दुपारच्या सुमारास जीवंत स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत आढळून आले आहे. या अर्भकाला वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.जामखेड ते हनवतखेडा या मार्गालगतच्या आत्माराम पोफळे यांच्या शेताच्या धुऱ्यावर लहान बाळ रडत असल्याचा आवाज आल्याने शेतातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्त्रि जातीचे अर्भक असल्याचे दिसून आले. जामखेडचे सरपंच मनासाराम भोंडणे यांनी याप्रकरणी जऊळका पोलिसांना माहिती दिली. तातडीने पोलिसांचा ताफा आरोग्य कर्मचाऱ्यांसह दाखल झाला. जऊळका प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ सदर अर्भक वाशिम जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले. पोटच्या गोळ्याला बेवारस स्थितीत फेकून पोबारा करणाऱ्या अज्ञात निर्दयी मातेविरूद्ध जऊळका पोलीस स्टेशनला भादंवी कलम ३१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.