शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाच्या कामांसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 15:56 IST

वाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेत झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान अभियान राबविले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेत झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान अभियान राबविले जात आहे. कामाअभावी जेसीबी व पोकलन मशिन जागेवरच उभ्या राहू नये म्हणून या मशीनकरिता स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. टंचाईग्रस्त भागात जलसंधारणाची विविध कामे करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेच्यावतीने (बीजेएस) केला जात आहे. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत कारंजा, वाशिम, मालेगाव, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात जलसंधारणाची विविध कामे सुरू आहेत. जलसंधारणाच्या कामांसाठी बीजेएसने २८ जेसीबी व १३ पोकलन मशीन मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. काही ठिकाणी कामांअभावी तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे जेसीबी व पोकलन मशिन जागेवरच उभ्या आहेत. या प्रकाराला चाप बसविण्यासाठी जेसीबी व पोकलन मशीनकरिता संबधित विभागाने स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिलेले आहेत. सदर मशीन कामाअभावी अथवा इंधनअभावी बंद राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित नोडल अधिकाºयांवर निश्चित केली जाणार आहे. बीजेएसमार्फत सुरू असलेल्या कामावर प्रत्येक मशीनमागे एक नोडल अधिकारी नियुक्त करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्याअनुषंगाने कृषी विभाग, मृद व जलसंधारण विभाग, जि.प. लघु सिंचन विभाग, पाटबंधारे विभाग, लघु पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, जि.प. बांधकाम विभाग, वनविभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यासह सहा तालुका कृषी अधिकारी आदींशी जिल्हा प्रशासनाने पत्रव्यवहार केला असून, कामाचे नाव व मशिनच्या क्रमांकासह नोडल अधिकाºयांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सदरचे काम मोजमापाअभावी, इंधनाअभावी बंद राहिल्यास त्याकरीता संबंधित नोडल अधिकाºयांना जबाबदार धरले जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिम