शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

गुळाच्या चहाचे फॅड वाढले; प्रत्येक ठिकाणी हाेतेय मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:37 IST

वाशिम : आराेग्यासाठी गुळाचे फायदे पाहता शहरांमध्ये गुळाची चहा पिण्याचे फॅड माेठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरातील प्रत्येक कॅन्टीन, चहा ...

वाशिम : आराेग्यासाठी गुळाचे फायदे पाहता शहरांमध्ये गुळाची चहा पिण्याचे फॅड माेठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरातील प्रत्येक कॅन्टीन, चहा टपरीवर आज गुळाचा चहाची मागणी हाेत आहे. यामुळे गुळाचीही माेठ्या प्रमाणात विक्री हाेत आहे. एकेकाळी साखरेच्या तुलनेत गुळाचे भाव अत्यल्प हाेते आजच्या घडीला साखरेपेक्षा गुळाच्या भावात माेठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.

वाशिम शहरात अनेक भागांत 'स्पेशल गुळाची चहा' विकणारे दुकाने लागले आहेत. विविध कंपन्यांची फ्रेन्चायजी घेतलेल्या सात कॅन्टीन शहरात दिसून येतात. त्यासाेबतच शहरात काही चहासाठी प्रसिद्ध अशा फार जुन्या कॅन्टीन आहेत. शहरातील फ्रेन्चायजी घेतलेल्या कॅन्टीनमध्ये प्रत्येकी तीन ते साडेतीन किलाे गूळ लागताे. याप्रमाणे जवळपास २१ किलाे गूळ या सात कॅन्टीनमध्ये लागत असून इतर ठिकाणीही १ ते २ किलाे गूळ चहा बनविण्यासाठी लागत आहे. गुळाचा व साखरेच्या चहाची किंमत दहा रुपयेप्रमाणेच असल्याने आराेग्यवर्धक समजल्या जाणाऱ्या गुळाच्या चहाला दिवसेंदिवस मागणी वाढलेली दिसून येत आहे. वाशिम शहरामध्ये छाेटे-माेठे चहाचे एकूण दोन हजारांच्या जवळपास विक्रेते आहेत. यामध्ये काही चहाविक्रेते साेडले, तर प्रत्येक ठिकाणी शहरात गुळाची चहा मिळत आहे. तसेच ब्लॅक टी, लेमन टी पिणाऱ्यांचीही संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीवरून दिसून येत आहे.

------------------

गुळाच्या चहाचे फायदे

गुळाचा चहा पिण्यामुळे शरीराला आवश्यक असणारे अनेक पेाषक घटक मिळतात. कारण गुळामध्ये लाेह, मॅग्नेशियम, पाेटॅशियम, मॅंगनिज, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, जस्त, फाॅस्फरस व तांबे यांसरखीअनेक महत्त्वाची पाेषकतत्त्वे असतात. यामानाने साखरेत काेणतेही पाेषक घटक नसतात. त्यामुळे आराेग्याचा विचार करता गुळाचा चहा पिणे फायदेशीर असल्याचे ठरते.