शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचा ई-नाममध्ये समावेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 4:23 PM

वाशिम जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांचा या योजनेत समावेश झाला असून, आता यात कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश झाला आहे.

लोकमत न्युज नेटवर्क कारंजा (वाशिम): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा ई-नाममध्ये समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत आॅनलाईन पद्धतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात बाजार समिती अंतर्गत खरेदीदार (व्यापारी) व अडते यांची नोंदणी करण्यात आली, ही माहिती बाजार समितीचे सचिव निलेश भाकरे यांनी शनिवारी दिली. राष्ट्रीय कृषी बाजार अथवा 'राष्ट्रीय कृषी मंडी' तथा ई-नाम, ही भारत सरकारने शेतक?्यांसाठी सुरू केलेली एक योजना आहे.२०१५ -१६च्या अर्थसंकल्पात देशात राष्ट्रीय कृषी बाजार स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली ,केंद्र सरकार ,नीती आयोग आणि राज्याशी सल्लामसलत करून एकीकृत राष्ट्रीय कृषी बाजार स्थापना करेल अशी ती घोषणा होती. वाशिम जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांचा या योजनेत समावेश झाला असून, आता यात कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश झाला आहे. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाºया खरेदीदार आणि अडत्यांची त्यात नोंदणी करण्यात आली असून, पुढील कामकाजासाठी शेतकरी बांधवांची नोंदणी होणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांची नोंदणी ई-नाम पोर्टलमध्ये करता यावी म्हणून शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणताना आधार कार्ड आणि बँक पासबूकची प्रत सोबत आणण्यास कळवावे, असे आवाहन बाजार समितीच्या सचिवांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा