शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवड, संगोपनाचा मुद्दा स्थायी विषय म्हणून विषयसुचित अंतर्भूत करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 15:10 IST

वाशिम: जिल्हा आणि तालुका स्तरावर होणाºया प्रशासकीय बैठकांमधील विषयसुचित वृक्षलागवड आणि संगोपन हा मुद्दा स्थायी विषय म्हणून अंतर्भूत करण्यासोबतच या विषयावर नियमित सांगोपांग चर्चा व्हायला हवी, अशा सूचना शासनाच्या वित्त विभागाने १९ डिसेंबर रोजी प्रशासनाला दिल्या आहेत.

ठळक मुद्देशासनाच्या वित्त विभागाने १९ डिसेंबर रोजी प्रशासनाला अशा सूचना दिल्या आहेत.वृक्षलागवडीचे उद्दीष्ट साध्य होण्यासोबतच आतापर्यंत लागवड केलेल्या झाडांचे संरक्षण, देखभाल आणि संगोपन योग्यरित्या होणे गरजेचे आहे.

वाशिम: जिल्हा आणि तालुका स्तरावर होणाºया प्रशासकीय बैठकांमधील विषयसुचित वृक्षलागवड आणि संगोपन हा मुद्दा स्थायी विषय म्हणून अंतर्भूत करण्यासोबतच या विषयावर नियमित सांगोपांग चर्चा व्हायला हवी, अशा सूचना शासनाच्या वित्त विभागाने १९ डिसेंबर रोजी प्रशासनाला दिल्या आहेत.यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, सन २०१७ ते २०१९ या कालावधीत वृक्षलागवड कार्यक्रमाचा नियोजन आराखडा तयार करून कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. वृक्षलागवडीचे उद्दीष्ट साध्य होण्यासोबतच आतापर्यंत लागवड केलेल्या झाडांचे संरक्षण, देखभाल आणि संगोपन योग्यरित्या होणे गरजेचे आहे. त्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीवंत राहण्याचे प्रमाण, मृत झाडांच्या जागी नव्याने झालेली लागवड, वृक्षलागवडीच्या उद्दीष्टानुसार वृक्षारोपणासाठी स्थळ निश्चिती, रोपांची उपलब्धता, आवश्यक त्या तांत्रिक परिमाणाप्रमाणे विहित कालावधीत तथा निकषांप्रमाणे खड्डे तयार करणे, निधीची उपलब्धता आदींसदर्भात प्रशासकीय स्तरावरील बैठकांमध्ये आढावा घेण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, वनसंरक्षक, जिल्हा स्तरावरील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लघुसिंचन कार्यकारी अभियंता, जिल्हा कोषागार अधिकारी आदिंना शासनाचे आदेश प्राप्त झाले असून त्यानुषंगाने कार्यवाही सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :washimवाशिम