शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी नुकसान भरपाई तात्काळ द्या ! - शिवसेनेची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:47 IST

वाशिम : हिवाळी अधिवेशनात बोंड अळीसाठी शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपााई कोणतेही निकष न लावता तात्काळ देण्याची मागणी शिवसैनिकांनी पालकमंत्री यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.

ठळक मुद्देकृषी विभाग व बि.टी. बियाणे कंपनीने कापुस उत्पादक शेतकऱ्यांवर केलेला अन्याय दुर करावा. निवेदन शिवसेनेच्यावतिने पालकमंत्र्यांना जिल्हा प्रमुख राजेश पाटील , दिनेश राठोड, डॉ.सुभाष राठोड, हरिष सारडा यासह मान्यवरांनी दिले.

 

वाशिम : हिवाळी अधिवेशनात बोंड अळीसाठी शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपााई कोणतेही निकष न लावता तात्काळ देण्याची मागणी शिवसैनिकांनी पालकमंत्री यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.

महाराष्ट्रातील बोंड अळीने नुकसान झालेल्या कापुस  उत्पादक शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनाने कोरडवाहु  क्षेत्राकरिता हेक्टरी ३०८००  तर बागायती शेतीकरिता ३७५०० रुपयाची मदत  जाहीर केली होती. मात्र ज्या शेतकºयांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान  झालेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल हा निकष चुकीचा आहे. त्यातही कोरडवाहु  शेतीकरिता ६८०० तर बागायती शेतीकरिात १३५०० रुपये मदत घोषीत करणे म्हणजे शेतकºयांसोबत क्रुर थटा करणे किवां शेतकऱ्यांना भिक दण्यासारखे आहे. शेतकºयांना शासनाकडुन भिक नको आहे, कृषी विभागाने बि.टी. बियाण्यांच्या नावाने चुकीची बियाणे  प्रमाणित करुन शेतकऱ्यांची फसवणुक केलली आहे. नुकतेच कृषी खात्याचे अधिकारी आणि बि.टी. बियाण्यांच्या संगणमताने राज्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरशा लुट झाल्याची माहिती केंद्र सरकारच्या इटिंलिजंस ब्युरोने चौकशी अहवालात  दिली आहे. त्यामुळे कापुस उत्पादक  शेतकºयांची फसवणुक झाल्याचे सिध्द झाले आहे. म्हणुन ज्या शेतकºयांकडे बि.टी. कापुस बियाण्यांची पावती व कापसाचा  पिकपेरा आहे,  त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपााई मिळाली पाहिजे. हिवाळी अधिवेशनाने बोंड अळीने   नुकसान झालेल्या कोरडवाहु शेतीकिरता हेक्टरी ३०८०० रुपये तर बागायती शेतीकरिता ३७५०० रुपये जाहीर केलेली नुकसान भरपाई कोणतेही निकष न लावता सरसकट व तात्काळ देण्यात यावी व कृषी विभाग व बि.टी. बियाणे कंपनीने कापुस उत्पादक शेतकऱ्यांवर केलेला अन्याय दुर करावा. अन्यथा शिवसेना पुन्हा या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल याची नोंद घ्यावी असे निवेदन शिवसेनेच्यावतिने पालकमंत्र्यांना जिल्हा प्रमुख राजेश पाटील , दिनेश राठोड, डॉ.सुभाष राठोड, हरिष सारडा यासह मान्यवरांनी दिले.

टॅग्स :washimवाशिमShiv Senaशिवसेना