शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अवैध दारु धंदे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर; १.९५ लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:38 IST

वाशिम  : जिल्हयात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतिने अवैध हातभट्टी, अवैध देशी , विदेशी दारु धंदयावर विभागाच्यावतिने मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी फरार आहेत.

ठळक मुद्देनिरिक्षक, दुय्यम निरिक्षक वाशिम व मंगरुळपीर यांनी १४ आॅगस्टपासून धाडसत्रास सुरुवात केली. मेडशी, जऊळका व कारंजा तालुक्यातील धनज बु. , धनज खु. या सहा ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यात.मनोज प्रकाश चव्हाण यांचेकडे परराज्यातील विदेशी मद्याचा साठा मिळून आल्याने त्यास अटक करुन ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : जिल्हयात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतिने अवैध हातभट्टी, अवैध देशी , विदेशी दारु धंदयावर विभागाच्यावतिने मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी फरार आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग वाशिमचे निरिक्षक, दुय्यम निरिक्षक वाशिम व मंगरुळपीर यांनी १४ आॅगस्टपासून धाडसत्रास सुरुवात केली. यावेळी मालेगाव तालुक्यातील मेडशी, जऊळका व कारंजा तालुक्यातील धनज बु. , धनज खु. या सहा ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यात. या धाडीत आढळलेल्या ६ जणांवर गुन्हे नोंदवून महाराष्टÑ दारु बंदी कायदा १९४९ चे कलम ६४ अ, ई, एफ ८०, ८१ आणि ८३ नुसार एकूण सात आरोपीस समजपत्र देवून सोडून देण्यात आले. यामध्ये गजानन सखाराम चोंडकर, युसूफ खॉ छोटे खॉ पठाण, श्रीकृष्ण चंपत गवई, अरुण मारोतराव इंगळे यांचा समावेश आहे. तर संजय गणपत खरबळकर व गजानन विठ्ठल इंगळे हे दोन आरोपी फरार आहेत. तसेच मनोज प्रकाश चव्हाण यांचेकडे परराज्यातील विदेशी मद्याचा साठा मिळून आल्याने त्यास अटक करुन ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपिंकडून एकूण १ लाख ९५ हजार ८११ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन घटनास्थळीच नाश करण्यात आला. यामध्ये ४० लिटर गावठी दारु, १८० मि.ली.च्या देशी दारुच्या एकूण २१६०  सिलबंद बाटल्या, परराज्यातील मद्य १८० मिलीच्या १७९ सिलबंद बाटल्या व ९० मिलीच्या ५३५ सिलबंद बाटल्या जप्त केल्यात. तसेच एकूण ८२५ लिटर मोहसडवा घटनास्थळीत नाश करण्यात आला. सदर कारवाई निरिक्षक अशोक साळोंखे, वाशिम व मंगरुळपीरचे दुय्यम निरिक्षक एम.के. उईके, वाशिम सहायक दुय्यम निरिक्षक रंजीत आडे,   जवान नितिन चिपडे, डी.डी. राठोड, ललित खाडे, स्वप्निल लांडे, निवृत्ती तिडके, सुभाष उमडे, महिला पोलीस शिपाई आशा बहाळे , वाहन चालकासह कर्मचाºयांचा सहभाग होता.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवMangrulpirमंगरूळपीर