शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’चा निधी थांबल्यास ३३६ कामे होणार प्रभावित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 15:00 IST

जलयुक्त शिवारचा शिल्लक निधी खर्च न करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास संबंधित सर्व कामे प्रभावित होणार असल्याचे संकेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये एकंदरित २५२ गावांमध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेल्या जलयुक्त शिवारच्या २५८६ कामांपैकी २२५० कामे पूर्ण झाली; तर उर्वरित ३३६ कामे प्रलंबित आहेत. शिल्लक असलेल्या ६ कोटींच्या निधीतून ती पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने मुख्य सचिवांची परवानगी मागितली; मात्र ती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. अशात जलयुक्त शिवारचा शिल्लक निधी खर्च न करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास संबंधित सर्व कामे प्रभावित होणार असल्याचे संकेत आहेत.२०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात ४१२, रिसोडमध्ये ४०५, मालेगावात ५७०, मंगरूळपीरपिरात ४०८, मानोरा १३० आणि कारंजा तालुक्यात ३२५ अशी एकूण २२५० कामे पूर्ण झाली आहेत. त्याची टक्केवारी ९२.९ आहे. या कामांवर २५ कोटींपेक्षा अधिक निधी खर्च झाला असून ६ कोटींचा निधी शिल्लक आहे. त्यातून प्रलंबित असलेली ३३६ कामे पूर्ण होऊ शकतात; मात्र नव्या वर्षात मुख्य सचिवांची अद्यापपर्यंत परवानगी मिळाली नसून राज्यशासनाने जलयुक्तचा सर्व निधी थांबविल्याची माहिती आहे. असे झाल्यास कामे प्रभावित होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. जलयुक्त शिवारच्या प्रलंबित असलेल्या ३३६ कामांसाठी ६ कोटींचा निधी शिल्लक आहे; मात्र तो खर्च करण्यासंबंधी मुख्य सचिवांची परवानगी अद्याप मिळालेली नाही. राज्यशासनाकडून निधी थांबविल्यासंदर्भात कुठलेही निर्देश प्राप्त नाहीत.- एस.एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा सदस्य सचिव, जलयुक्त शिवार अभियान, वाशिम

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार