शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये लाभार्थींचा अर्ज नामंजूर झाल्यास विभाग प्रमुख जबाबदारी!

By संतोष वानखडे | Updated: April 20, 2023 16:09 IST

वाशिम : शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमांतर्गत लाभार्थींकडून शासकीय योजनेच्या लाभासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरून घ्यावा. कोणत्याही ...

वाशिम : शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमांतर्गत लाभार्थींकडून शासकीय योजनेच्या लाभासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरून घ्यावा. कोणत्याही गरजू लाभार्थ्याचा अर्ज नामंजूर केला जाणार नाही, याची जबाबदारी संबंधित विभागाची असून, त्याअनुषंगाने सर्वांनी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुनील निकम यांनी दिल्या.जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सुनील निकम यांनी विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, दिगंबर लोखंडे, संजय जोल्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे, समाजकल्याण अधिकारी मारोती वाठ, मनरेगा गट विकास अधिकारी रविंद्र सोनोने, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.डी. पाटील आदी उपस्थित होते. शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमांतर्गत ग्रामिण भागातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ कसा पोहचेल, याचे नियोजन विभाग प्रमुखांनी करावे असे निर्देश निकम यांनी दिले. योजनांचा लाभ देण्यासाठी दिलेले उद्दिष्ट प्रत्येक विभागाने पूर्ण करावे, अशा सूचनाही प्रभारी सीईओंनी दिल्या.

टॅग्स :washimवाशिम