शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यातील शेकडो लाभार्थी ‘अंत्योदय’च्या लाभापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 15:37 IST

मालेगाव (वाशिम) : १७ जुलै २०१३ च्या शासन निर्णयातील निकषांप्रमाणे दिव्यांगांसह अन्य घटकातील पात्र लाभार्थ्यांना ‘अंत्योदय’ योजनेचा लाभ मिळायला हवा. मात्र, मालेगाव तालुक्यात शेकडो लाभार्थी यापासून वंचित असून अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप अगदीच नगण्य आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : १७ जुलै २०१३ च्या शासन निर्णयातील निकषांप्रमाणे दिव्यांगांसह अन्य घटकातील पात्र लाभार्थ्यांना ‘अंत्योदय’ योजनेचा लाभ मिळायला हवा. मात्र, मालेगाव तालुक्यात शेकडो लाभार्थी यापासून वंचित असून अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप अगदीच नगण्य आहे. दरम्यान, हा प्रश्न तत्काळ निकाली काढून संबंधित पात्र लाभार्थ्यांना ‘अंत्योदय’चा लाभ द्यावा; अन्यथा ५ फेब्रुवारीला तहसील कार्यालयावर ‘डफडे बजाओ’ आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने तहसीलदारांकडे सोमवारी सादर केलेल्या निवेदनात दिला आहे.निवेदनात पुढे नमूद आहे, की आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाºया नागरिकांना अल्प दरात धान्य मिळावे, यासाठी शासनाने १७ जुलै २०१३ रोजी अंत्योदय योजनेचा शासन निर्णय पारीत केला. त्यातील निकषांप्रमाणे दिव्यांगांसह विधवा, परितक्त्या, हमाल, मजूर, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, गारुडी, आदिवासी, ग्रामीण कारागीर, एड्सग्रस्त, मालवाहक, सायकलरिक्षा चालक, कुंभार, चांभार, फळ आणि फुल विक्रेते, विणकर, सुतार, मोची, कचºयातील वस्तु गोळा करणारे, कुष्ठरोगी आदिंना अंत्योदय शिधापत्रिका वाटप करून योजनेचा लाभ देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, तहसील कार्यालयाकडून त्याची चोखपणे अंमलबजावणी होत नसल्याने अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यानुषंगाने राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने मालेगाव तालुक्यातील २०० ते २५० लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेवून तहसीलकडे सुपूर्द केले. संबंधितांना तत्काळ लाभ देण्यात यावा; अन्यथा ५ फेब्रुवारीला आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव