शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन मिळणार परीक्षेचे प्रवेशपत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 17:34 IST

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळांच्या ‘लॉग-इन’वर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (हॉल तिकिट) आॅनलाईन पद्धतीने मोफत मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळांच्या ‘लॉग-इन’वर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (हॉल तिकिट) आॅनलाईन पद्धतीने मोफत मिळणार आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळांची संपर्क साधावा, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनी केले आहे.इयत्ता बारावीची वार्षिक परीक्षा फेब्रुवारी, मार्च २०१९ मध्ये असून, विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने मोफत प्रवेशपत्र मिळण्याची सुविधा शाळा स्तरावरच १८ जानेवारीपासून उपलब्ध करण्यात आली आहे. शाळेच्या लॉग-इन मधून सदर परीक्षा प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याची प्रत घ्यावी लागणार आहे. या प्रवेशपत्रावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचा सही व शिक्का आवश्यक राहणार आहे. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असेल तर उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळात जाऊन दुरूस्ती करावी लागणार आहे. प्रवेशपत्रावरील छायाचित्र, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरूस्त्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवावी लागणार आहे. सदर प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाने संबंधित विद्यार्थ्यास पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल रंगाने ‘द्वितीय प्रत’ असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यावे लागणार आहे. फेब्रुवारी, मार्च २०१९ मध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयातून आॅनलाईन पद्धतीने प्रवेशपत्राची मोफत प्रिंट काढून घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी नरळे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमexamपरीक्षा