शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वाशिम जिल्ह्यात बीएलओंकडून घरोघरी सर्वेक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 16:06 IST

बीएलओंमार्फत जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परजिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात दाखल होणारे मजूर, कामगारांसह अन्य नागरिकांची चौकशी करणे, आरोग्य तपासणी करून आवश्यकता भासल्यास ‘क्वॉरंटीन’ करण्यासाठी बीएलओंमार्फत जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासंबंधी जिल्हा प्रशासनाने चार दिवसांपूर्वी सूचना दिल्या होत्या. त्याचे पालन केले जात असल्याचे दिसून येत आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर गेल्या काही दिवसांपासून परजिल्ह्यात मोलमजूरीच्या कामासाठी गेलेले मजूर, कामगार वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपापल्या गावी दाखल होत आहेत. त्याची माहिती घेऊन संबंधितांची आरोग्य तपासणी करण्यासह त्यांना आवश्यकता भासल्यास ‘क्वारंटिन’ करण्याकरिता ग्रामस्तरावर कोरोना प्रतिबंध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. ही उपाययोजना यशस्वी झाली असून शहरी भागात परजिल्ह्यातून दाखल होणाºया नागरिकांची पुरेशी माहिती प्राप्त होण्यासाठी आता बीएलओमार्फत सर्वेक्षण केले जात आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या