शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनसिंग येथे रमजान ईदमध्ये घडले हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 13:57 IST

अनसिंग: मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकतेचे दर्शन अनसिंग येथे घडले.  गेल्या २० वर्षांपासून  हा उत्सव हिंदू-मुस्लिम बांधव एकोप्याने साजरा करीत आहेत. ही परंपरा यंदाही अबाधित राहिली.

ठळक मुद्देमुस्लिम बांधवांच्या रमजान ईदनिमित्त अनसिंग येथे दरवर्षी गावभर मिरवणूक काढण्यात येते.मिरवणुकीत परिसरातील ३० खेडेगावांतील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. बसस्थानक परिसरात असलेल्या मशिदीत मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे रमजान ईदनिमित्त नमाज अदा केली.

अनसिंग: मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकतेचे दर्शन अनसिंग येथे घडले.  गेल्या २० वर्षांपासून  हा उत्सव हिंदू-मुस्लिम बांधव एकोप्याने साजरा करीत आहेत. ही परंपरा यंदाही अबाधित राहिली.मुस्लिम बांधवांच्या रमजान ईदनिमित्त अनसिंग येथे दरवर्षी गावभर मिरवणूक काढण्यात येते. यंदाही सकाळीच ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत परिसरातील ३० खेडेगावांतील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यामध्ये हिंदू बांधवांचाही लक्षणीय सहभाग होता. गावातील बसस्थानक परिसरात असलेल्या मशिदीत मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे रमजान ईदनिमित्त नमाज अदा केली, तसेच एकमेकांना इदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील मान्यवर हिंदू बांधवांनी मशिदीजवळ मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. चिमुकल्या मुलांनी रमजान ईदनिमित्त वडिलधाºयांसोबत मशिदीत नमाज अदा करीत वडिलधाºयांसह मित्रांना ईदीच्या शुभेच्छा दिल्या. हे चित्र रमजान ईद उत्सवाचे आकर्षण ठरले होते.

टॅग्स :washimवाशिमRamzan Eidरमजान ईद