शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ४६ गावांत होणार ‘हाय मास्ट’चा लखलखाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 14:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : तालुक्यासह वाशिम जिल्ह्यातील ४६ गावांत  ‘हाय मास्ट’ दिवे लावले जाणार आहेत. धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने खासदार डॉ. विकास महात्मे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार खासदार महात्मे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या संदर्भात निधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या आहेत.  वाशिम धनगर समाज संघर्ष समितीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : तालुक्यासह वाशिम जिल्ह्यातील ४६ गावांत  ‘हाय मास्ट’ दिवे लावले जाणार आहेत. धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने खासदार डॉ. विकास महात्मे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार खासदार महात्मे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या संदर्भात निधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या आहेत.  वाशिम धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष महादेव लांभाडे, यांच्या नेतृत्वात, मालेगावचे नगर सेवक बाळूभाऊ मुरकुटे, सरपंच बबनराव मिटकरी, जि.प. सदस्य किसनराव मस्के  यांच्या प्रयत्नाने डॉ विकास महात्मे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. त्या मागणीची दखल खासदार डॉ. विकास महात्मे यांनी घेतली आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून खासदार स्थानिक विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत जिल्ह्यातील ४७ गावांत ‘हाय मास्ट’ दिवे लावण्याच्या कामांस प्रशासकीय मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या आहेत. या अंतर्गत मालेगाव तालुक्यात ढोरखेडा कोळगाव बोराळा कुरळा जऊळका अनसिंग चिवरा करंजी राजुरा राव, त्याशिवाय जिल्ह्यातील वारा जहागीर, वाई वारला, वाकद, जोगेश्वरी, वाशिम शहर, सवड, पेनबोरी, बिबखेडा, मसलापेन, येवता,  देऊळगाव बंडा, पार्डी टकमोर, पार्टी ताड, गोगरी, पेडगाव, उकळी पेन,  शेलू बाजार, वनोजा, कंझरा, गोगरी आदि ठिकाणी हे हाय मास्ट दिवे लावण्यात येणार आहे. येत्या २ महिन्यांत उपरोक्त गावांत धनगर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांच्या हस्ते, नगर सेवक बाळूभाऊ मुरकुटे, किसनराव मस्के, बबनराव मिटकरी,डॉ .खरात साहेब विदर्भ सहसचिव धनगर समाज संघर्ष समिती बोरकर सर,विलासभाऊ लांभाडे, रविभाऊ लांभाडे यांच्या उपस्थितीत हे दिवे लावण्यात येतीलअशी माहिती बबनराव मिटकरी यांनी दिली आहे.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव