शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

अवजड वाहतूकबंदी कागदावरच!

By admin | Updated: November 30, 2014 23:55 IST

वाशिम शहरातील प्रकार: रस्तेच बनले पार्कींग झोन ,गर्दीच्या वेळी शहरात येतात मालाचे ट्रक.

शिखरचंद बागरेचा /वाशिमस्थानिक जिल्हाप्रशासनाने गत वर्षीपासून वाशिम शहरात ऐन गर्दीच्या वेळी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंतच्या वेळेत शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीस व प्रवेशास बंदी घातलेल्या आहे. जिल्हाधिकार्‍यांनी तसे आदेश संबंधित यंत्रणांना दिलेले आहेत तथापि, सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकडे व्यावसायीक, मालवाहतुकीदार व संबंधित यंणा कानाडोळा करीत असल्यामुळे जिल्हाप्रशासनाने जारी केलेले आदेश केवळ कागदोपत्रीच राहीले असल्याचे दिसून येत आहे.शहरातील अकोला नाका ते पाटणी चौक मार्गे शिवाजी चौक व पोष्ट ऑफीस चौक ते आंबेडकर चौक पाटणीचौक, रिसोड नाकामार्गे लाखाळा, शिवाजी चौक ते बँकऑफ महाराष्ट्र समोरील चौक या प्रमुख रस्त्यांवर वाशिम शहरातील बहुतांश बाजारपेठ मार्केट आहे. जिल्हाधिकार्‍यांनी वाशिम शहरातील अकोला नाका ते शिवाजी चौक व पोष्टऑफीस चौक ते पारसप्लाझा या रस्त्यांवर सकाळी ९ ते रात्री ९ या काळात या रस्त्यावर अवजड वाहतुकीस व अवजड वाहनांना प्रवेशबंदी घातली होती.प्रारंभी तिचे काहीकाळपर्यंत काटेकोरपणे पालन करण्यात आले मात्र, नंतर या अवजडबंदी आदेशची अंमलबजावणी होणे थांबले आता शहरात केंव्हाही मालवाहतुकीची वाहने दुकानापुढे उभी करुन माल चढविणे उतरविणे सुरु केले जाते कुठेही ट्रक उभे केले जातात परिणामी, वाहतुकीची कोंडी होत असून यामध्ये नागरिकांचे कमालीचे हाल होत आहेत.